Dictionaries | References

लुटणे

   
Script: Devanagari

लुटणे     

क्रि.  अपहार करणे , नागवणे , बळजवरीने घेणे , भरभरून घेणे , लुबाडणे . सर्वस्व हिरावून घेणे .

लुटणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  बळजबरीने एखाद्याची वस्तू हरण करून नेणे   Ex. बंडखोरांनी राजाचा खजिना लुटला.
HYPERNYMY:
हिसकावणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
लुबाडणे
Wordnet:
asmডকাইতি
bdलुथि
benলুটে নেওয়া
gujલૂંટવું
kanಲೋಟಿ ಮಾಡು
kasتَھپ دِنۍ
kokलुटप
malകൊള്ളയടിക്കുക
mniꯃꯨꯟꯕ
nepलुट्नु
oriଲୁଟପାଟ କରିବା
sanलुण्ठ्
urdلوٹنا , چھیننا
verb  अनैतिकतेने एकाद्याकडून एखादी वस्तू बळकावणे   Ex. शाळेत प्रवेश देण्यासाठी अनुदानाच्या नावाखाली शिक्षणसंस्था लुटतात.
HYPERNYMY:
घेणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
kasلوٗٹھ کَرُن
mniꯈꯥꯏꯕ
nepलुट्‍नु
oriଲୁଟିବା
sanअपहृ
telదోపిడీచేయు
urdلوٹنا
verb  आनंद अनुभवणे   Ex. मुलांनी परीक्षा संपल्याचा आनंद लुटला
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
kanಮಜಾಉಡಾಯಿಸು
kasؤڈاوُن , کَرُن
kokफकांडां जावप
malഏർപ്പെടുക
oriମଉଜମସ୍ତି ହେବା
tamகளிப்படை
telఅనుభవించు
noun  लुटण्याची क्रिया   Ex. डाकूंचे लुटणे पाहून गाव हादरले.
HYPONYMY:
दरोडा वाटमारी लूट
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लुटणं
Wordnet:
asmলুটা
bdलुथिनाय
benলুঠ করা
gujલૂટ
hinलूटना
kanಲೂಟಿಹೊಡೆಯುವುದು
kasپَھرُن
kokलूट
malകൊള്ളയടിക്കല്
mniꯁꯒꯨꯟ꯭ꯇꯧꯔꯕ
nepलुट्नु
oriଲୁଟ
panਲੁੱਟ
sanलुण्ठनम्
telకొల్లగొట్టుట
urdلوٹ , زبردستی قبضہ , ناجائز قبضہ , تاراجی , غارت گری , چھینا جھپٹی
verb  दुसर्‍याकडून लुटले जाणे   Ex. आमच्या शहरात एका शेठजीला चोरांनी लुटले.
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
विनाशसूचक (Destruction)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
asmলুটা
bdलुथि
benলুণ্ঠিত হওয়া
gujલુટવું
hinलुटना
kanಕಳವು ಮಾಡು
kasلُٹُن
malകൊള്ളയടിക്കപ്പെടുക
mniꯄꯨꯝꯃꯥꯡ꯭ꯃꯥꯡ ꯇꯥꯛꯄ
nepलुटिनु
oriଲୁଣ୍ଠିତ ହେବା
panਲੁੱਟਿਆ ਜਾਣਾ
sanअपहारय
tamகொள்ளையடி
telదోచుకోబడటం
urdلٹنا , بربادہونا , ختم ہونا
See : करणे

लुटणे     

स.क्रि.  
अपहार करणे ; लुबाडणे ; लूट करणे ; नुकसान करणे ; नाश करणे ; नागविणे ; धन हरण करणे ; बळजबरीने किंवा कायद्याच्या जोरावर एखाद्याला किंवा एखाद्याची वस्तु हरण करुन नेणे .
एखाद्याला जिंकणे ; त्याचे सर्वस्व हरण करणे . भक्ति बळेचि पहा हो परमेश्वर आजि अर्जुने लुटिला । - मोउद्योग . ? [ सं . लुंठन ; लुठ = चोरणे ] लुटविणे - सक्रि .
लुटणेचे प्रयोजक रुप .
( लुटण्यास परवानगी देणे . ) भरभक्कम ( लुटून नेल्याप्रमाणे ) देणे ; अतिशय देणे . लुटवैया - पु . चोर ; लुटारु ; उधळ्या . [ हिं . ] लुटा - पु . लुटारु . कोठे कैचे आले लुटे । वायां झाले टाळकुटे । ( रामदास मूर्खपंचक ( नवनीत पृ . १५८ . ) ) लुटाऊ - वि . लुटून आणलेला लुबाडलेला ; लुटीचा . लुटार - न .
लुटारु लोकांची टोळी .
लुटारु लोकांची जात - वर्ग ; लुटारु लोक . लुटारा - री - रु - वि . लुटणारा ; लुबाडणारा ; दरोडा घालणारा . गांवोगांवचे आले लुटारी । ती धरुन घेऊन जाती । - ऐपो २५९ . लुटालूट - स्त्री . सर्वत्र चाललेला लुटण्याचा प्रकार . सार्वत्रिक लूट ; नाश ; जाळपोळ इ०

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP