Dictionaries | References

उठोनि वाटेचि लागावें

   
Script: Devanagari

उठोनि वाटेचि लागावें

   कोणतेहि काम करावयास आरंभ करावा म्हणजे ते केव्हातरी संपते. चालू लागल्यावर वाट केव्हातरी संपतेच व इच्छित स्थळ येते. यावरून नेहमी प्रयत्‍न करीत असावे म्हणजे लवकर किंवा उशीरा पण कार्यसिद्धि होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP