Dictionaries | References

ईर्षा मनी धरणें, मग हात वळविणें

   
Script: Devanagari

ईर्षा मनी धरणें, मग हात वळविणें     

कोणतेहि काम चांगले यावे अशी इच्छा असल्यास मनांत प्रथम ईर्षा धरावी व नंतर कामास लागावे. लिहिणें चांगले येण्यासाठी प्रथम मनांत ईर्षा धरून प्रयत्‍न करावा. -सवि ४३३७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP