Dictionaries | References

इष्टं धर्मेण योजयेत्

   
Script: Devanagari

इष्टं धर्मेण योजयेत्

   जी वस्तु आपणाला अतिशय आवडत असेल तिचा संबंध धर्माशी जोडावा. म्हणजे आपल्याला प्रिय गोष्ट केल्याचे समाधान मिळते व धर्महि आचरल्याचे श्रेय मिळते. सबंध श्र्लोकः (अ) सत्कुले योजयेत्कन्यां पुत्रं विद्यासु योजयेत्। व्यसने योजयेच्छत्रुमिष्टं धर्मेण योजयेत्।। (आ) उत्तमं प्रणिपातेन शूरं भेदेन योजयेत्। नीचमल्पप्रदानेन इष्टं धर्मेण योजयेत्।।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP