Dictionaries | References

आग लावील आणि विझली की नाही जाऊन पाहीलः

   
Script: Devanagari

आग लावील आणि विझली की नाही जाऊन पाहीलः

   जो मनुष्य स्वतःच दुसर्‍यांमध्ये भांडण लावून देतो व ते कसे मिटेल याची बाह्यात्कारी काळजी वाहतो असे दाखवितो, अशा मनुष्यास म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP