Dictionaries | References

अढळ

   
Script: Devanagari

अढळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   That tends not to fall, tumble, totter, move; i.e. firm, fixed, fast, stable, secure, lit. fig.
   A meeting or presenting of itself before; an occurring obvious unto: a case; an instance. Ex. त्या श्र्लोकाचा मला पूर्वीं अ0 झाला नव्हता. 2 sphere or compass of experience. Ex. ही गोष्ट माझे अढळांत नाहीं.

अढळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   fixed, secure. sphere or compass of experience.
  m  An instance.

अढळ

अढळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

अढळ

  न. 
  पु. 
  न. अविनाशपद ; स्थिरपद ; मोक्ष . शरण येती त्यांचे न विचारिसी दोष । न मागतां त्यांस अढळ देसी ॥ - तुगा ८६८ . - वि .
   आढळ ; थांग ; पत्ता ; शोध ; भेट ; उपलब्धि . त्या श्लोकाचा मला पूर्वी अढळ झाला नव्हता .
   नशीब ; प्राक्तन . वैद्य म्हणती तये वेळीं । नव्हे बरवें यासि अढळीं । - गुरु ३० . ४३ . [ सं . अटल ]
   अचल ; कायम ; स्थिर ; दृढ . तेंचि प्रमेय एकवेळ । शिष्यीं होआवया अढळ । - ज्ञा १८ . १२३८ .
   खरा ; खात्रीचा . हा बोलु तुझा कीर अढळु । मानूं आम्ही ॥ - ज्ञा ११ . ४९१ . [ सं . अटल = स्थिर ; प्रा . ढल = पडणें ; हिं . अटल ].
   ज्ञानाचें - अनुभवाचें क्षेत्र ; आटोका . ही गोष्ट माझे अढळांत नाहीं . [ आढळणें ]
०पद  न. अचल , निश्चल , कायम असें स्थान ; स्थिरपद ; कोठल्याहि गोष्टीमुळें जें जाण्याची - ढळण्याची भीति नाहीं असें स्थान - पद . ( ध्रुव - तार्‍याच्या किंवा नक्षत्रांच्या अचलपणाला तसेंच स्वर्गांतील वैकुंठादि स्थानांना हा शब्द वापरतात ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP