Dictionaries | References श शिकंदराची दिवाल Script: Devanagari Meaning Related Words शिकंदराची दिवाल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 याजूज व माजूज नावाच्या रानटी लोकांपासून संरक्षण व्हावें म्हणून शिकंदरानें बांधलेली एक अत्यंत भक्कम अशी भिंत.अढळ, अभेद्य गोष्ट. ‘ व स्नेही कायम राहील जैशी शिकंदराची दिवाल. ’-खरे ८७७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP