Dictionaries | References

शिकंदर

   
Script: Devanagari

शिकंदर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A term for a determined vagabond and profligate; an arrant scoundrel or scamp.

शिकंदर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A term for a determined vagabond and profligate.

शिकंदर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  युनानचा राजा   Ex. चंद्रगुप्तानी शिकंदराशी युद्ध केले.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सिकंदर ऐलेक्झेंडर
Wordnet:
asmচিকন্দৰ
bdसिकन्दर
benসিকান্দার
gujસિકંદર
hinसिकंदर
kasسِکَنٛدَر
kokसिकंदर
malസിക്കന്ദര്
mniꯁꯤꯀꯟꯗꯔ
nepसिकन्दर
oriସିକନ୍ଦର
panਸਿਕੰਦਰ
sanसिकन्दरः
urdسکندر

शिकंदर     

 पु. १ मॅसिडोनियाचा जगज्जेता राजा अलेक्झॅंडर . हा मोठा पराक्रमी , धूर्त व भाग्यशाली असे . ( याच्यावरून लक्षणेनें किंवा औपरोधिक गुणविशेषणें लावतात ). - वि . १ ( ल . ) धूर्त ; शहाणा व भाग्यशाली पुरुष ; महा बलाढय व पराक्रमी मनुष्य . २ ( उप . ) पुंड ; गुंड ; पक्का हरामी ; सोदा माणूस . [ अर . इस्कंदर ; फा . सिकन्दर ; इं . अलेक्झॅंडर ]
०नशीब   दैव अतिशय अनुकूल असणें . नशीब पहा . शिकंदरताले - शिकंदराप्रमाणें उच्चीचे ग्रह . शिकंदराची दिवाल - स्त्री . १ याजूज व माजूज नांवाच्या रानटी लोकांपासून संरक्षण व्हावें म्हणून शिकंदरानें बांधलेली एक अत्यंत भक्कम अशी भिंत . कदाचित् ‍ ही चिनी भिंत असावी . २ ( ल . ) अढळ ; अभेद्य गोष्ट . व स्नेहही ( नबाबाचा ) कायम राहील जैशी शिकंदराची दिवाल । - खरे ८७७ .
असणें   दैव अतिशय अनुकूल असणें . नशीब पहा . शिकंदरताले - शिकंदराप्रमाणें उच्चीचे ग्रह . शिकंदराची दिवाल - स्त्री . १ याजूज व माजूज नांवाच्या रानटी लोकांपासून संरक्षण व्हावें म्हणून शिकंदरानें बांधलेली एक अत्यंत भक्कम अशी भिंत . कदाचित् ‍ ही चिनी भिंत असावी . २ ( ल . ) अढळ ; अभेद्य गोष्ट . व स्नेहही ( नबाबाचा ) कायम राहील जैशी शिकंदराची दिवाल । - खरे ८७७ .

शिकंदर     

मसिडोनियाचा राजा आलेक्झांडर. हा फार दैववान्‍ व वैभवशाली होता यावरुन भाग्यशाली, शूर, धूर्त असा अर्थ होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP