Dictionaries | References व विसर { visarḥ } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 विसर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun कांयच मतींत उरनासपाची वा याद नासपाची अवस्था Ex. विसर पडिल्ल्यान वस्त सोदल्यार लेगीत मेळना ONTOLOGY:मानसिक अवस्था (Mental State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:विस्मरण भूलWordnet:asmস্মৃতিভ্রংশ bdबावनाय benভুল gujવિસ્મરણ hinभूल kanಮರವು malമറവി marविसर mniꯑꯀꯥꯎꯕ oriଭୁଲିବା sanविस्मृतिः tamமறதி urdنسیان , سہو , بےخبری , بھول Rate this meaning Thank you! 👍 विसर A dictionary, Marathi and English | Marathi English | | Forgotten state, oblivion. Forgetfulness, badness of memory. 3 Loss of memory or remembrance of. v पड, हो. विसरीं पाडणें To cause to forget; to blind, lull, beguile, put to sleep. Also विसर पाडणें with in. con. विसर पडणें g. of s. To be forgotten. Rate this meaning Thank you! 👍 विसर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Forgotten state; loss of memory. विसर पडणें Be forgotten. Rate this meaning Thank you! 👍 विसर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. भूल , लक्षात , न राहणे , विस्मरण , विस्मृती , स्मृतिभ्रंश . Rate this meaning Thank you! 👍 विसर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun आठवण नाहीशी होण्याची स्थिती Ex. लहानपणी पाठ केलेल्या श्लोकांचा मला विसर पडलेला नाही. ONTOLOGY:मानसिक अवस्था (Mental State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:विस्मरण विस्मृतीWordnet:asmস্মৃতিভ্রংশ bdबावनाय benভুল gujવિસ્મરણ hinभूल kanಮರವು kokविसर malമറവി mniꯑꯀꯥꯎꯕ oriଭୁଲିବା sanविस्मृतिः tamமறதி urdنسیان , سہو , بےخبری , بھول Rate this meaning Thank you! 👍 विसर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ विस्मरण ; विस्मृति ; आठवण नाहींशी होणें . विसर हा बरा काय । - मोआश्रम २ . १०२ . २ विसराळूपणा ; स्मरणशक्तींतील दोष , व्यंग . ३ स्मृतिभ्रंश ; भ्रम ; भूल ; भुरळ ; धारणाशक्तीचा र्हास . ( क्रि० पडणें ; होणें . ) [ सं . वि + स्मृविस्मरण ; प्रा . विस्सरण ] विंसर पाडणें , विंसर घालणें - विसरावयास लावणें . जो मातृस्नेहाचा चित्तीं स्नेहें निजें विसर घाली । - मोभीष्म ४ . ३९ . विसरीं पाडणें - विसरविणें ; विसरावयास लावणें . विसरणें - अक्रि . १ विस्मृति होणें ; विसर पडणें ; आठवण न राहणें . पशु चरों विसरेती - दाव १८३ . २ हयगय करणें ; हेळसांड करणें . कीं देहभावो विसरैली । - दाव १७२ . विसरत बोलणें - असंबध्द , विसंगत बोलणें ; विचूक बोलणें . डुलत चालणें । विसरत बोलणें । नेणों काकहास्य करणें । श्रीहरी नाथासीं । विसरभोळा , विसरभोळया - वि . विसराळु ; विसरण्याचा स्वभाव असलेला ; निष्काळजी ; बेफिकीर . विसरभोळया - क्रिवि . विस्मरणामुळें ; विसराळूपणानें ; चुकून ; हयगयीनें ; अज्ञानामुळें . विसरशील - विसराळू . - मोऐषिक १ . १९ . विसरसांड - स्त्री . दुर्लक्ष्य ; हेळसांड ; हयगय ; क्षमा ( अपराधाची ). विसराळू , विसराळ - वि . १ विसरभोळा ; लवकर विसरणारा ; विसरण्याचा स्वभाव असलेला . २ निष्काळजी ; हयगयखोर ; बेफिकीर . विसरी - स्त्री . विस्मृति ; विस्मरण ; विसर . ते भोगूनि त्याची विसरी पडे जिवा । - सिसं ७ . १६ . पाडून विसरी अवचित कोणीकडून येतो । ठरवून दृष्टीहि वत्सें सोडून देतो । - होला ३६ विसरून - क्रिवि . विस्मरणानें ; चुकून . परी कहीं न करिशी संभाषण । विसरौनियां । - शिशु ८८ . Rate this meaning Thank you! 👍 विसर A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | वि-सर aवि-सार See below. ROOTS:वि सरवि-सर m. bm. going forth or in various directions, spreading, extension, [L.] ROOTS:वि सर a multitude, quantity, plenty, abundance, [Kāv.] ; [Kathās.] a partic. high number, [Buddh.] bitterness, [L.] वि-सर mfn. mfn. bitter, [L.] ROOTS:वि सर Rate this meaning Thank you! 👍 विसर The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | विसरः [visarḥ] 1 Going forth. Spreading, extending. Crowd, multitude, herd, flock. A large quantity, heap; घर्माम्भोविसरविवर्तनैरिदानीम् [Māl.1.37.] Rate this meaning Thank you! 👍 विसर Shabda-Sagara | Sanskrit English | | विसर m. (-रः) 1. A multitude, an assemblage, a flock, a herd, a crowd, 2. Spreading, going forth or abroad. E. वि before सृ to go, aff. अप् . ROOTS:वि सृ अप् . Related Words विसर विसर घालणें विसर पडणें विसर सारकी दृष्टीसमोर नमतो, त्यास विसर पडतो विसर घालप विसर पडणे विसर पडप विसर पाडप तिसर नि घर विसर अपमानापासून धिक्कार धिक्कारापासून नाहीं विसर یاد نہٕ رکھنس لایق স্মৃতিভ্রংশ ಮರವು भूल विस्मरणीय विस्मणीय மறந்துபோகக்கூடிய మరచిపోయే বিস্মরণীয় ਭੁੱਲਣਯੋਗ ବିସ୍ମରଣୀୟ વિસ્મરણીય ಮರೆಯುವ വിസ്മരണീയമായ आपले अपराध स्मर, (तेणें) दुसर्याचे विसर दुसरा उपकार करी ते स्मर, आपले विसर amnesia blackout blank out memory loss draw a blank மறதி ਭੁੱਲ ଭୁଲିବା વિસ્મરણ മറവി forget विस्मृतिः बावनाय बिर्सिनु مَشرَف మతిమరుపు ভুল turn block विस्मृती विस्मर अविस्त्रां बेहोश जावप आठवगाण कवण्या गुणें विस्मरण उपकार मागले, ठेवी मनीं चांगले चंद्र व्यापली, शुद्धी गेली भरुन येणें स्नेहभाव निसूरवाणा निसूरवाणी सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें ध्यास कसमस कसमसा कसमसाट लुप्तप्राय भुलोवप रंजन निसूर हुकणें कवण सल आई लोहो तंत्र नष्ट विदेह ७ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP