Dictionaries | References

मर्म

   
Script: Devanagari

मर्म

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : हृदय, मर्मस्थल, रहस्य

मर्म

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . Ex. घड्याळांतलें मर्म समजत नाहीं; अद्यापि श्लोक लावण्याचें मर्म तुला समजलें नाहीं. 5 The enemy or antidote; the corrective; the thing of opposite and counteracting qualities. Ex. केळाचें मर्म तूप; गंव्हाचें मर्म कांकडी.

मर्म

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Secret quality. A vital member. The secret meaning. The secret. The antidote, corrective. Ex. केळ्याचें मर्म तूप गव्हाचें मर्म काकडी.

मर्म

 ना.  जिव्हाळा , नाजूक भाग , वर्म ;
 ना.  आंतला हेतू , इंगित , खुबी , गुपित , गुह्य , गूढार्य , रहस्य ;
 ना.  खोच , मुद्दा , मेख , रोख ( भाषणातील , लिखाणातील );
 ना.  उणेपणा , छिद्र , व्यंग .

मर्म

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  जेथे लागले असता खूप वेदना होतात वा मृत्यू होऊ शकतो असा शरीराचा नाजूक भाग   Ex. त्याच्या मर्मावर घाव बसला.
HYPONYMY:
हृदय
SYNONYM:
मर्मस्थान मर्मस्थळ जिव्हाळी वर्म
Wordnet:
asmস্পর্শ্্কাতৰ ঠাই
bdगुरै बाहागो
benমর্ম স্থল
gujમર્મસ્થળ
kasنوزُٕک اَنٛگ
kokनाजूक भाग
mniꯑꯊꯣꯠꯄ꯭ꯃꯐꯝ
nepमर्म स्थल
oriମର୍ମସ୍ଥଳ
panਸੋਹਲ ਸਥਾਨ
sanमर्म
tamஉயிர்நிலை
telమర్మ స్థలము
urdنرم جگہ , نازک جگہ
   See : अर्थ, मर्मस्थान, इंगित

मर्म

  न. 
   गूढ शक्ति ; सुप्त गुणधर्म ; कार्यसाधक गुण ( याचें अनुमान कार्यावरुन होतें ). सर्व पदार्थांमध्यें जीं ईश्वरानें मर्मे ठेविलीं आहेत तीं कोणास समजतात .
   ( शरीरादिकाचा ) नाजूक भाग , अवयव ; जिव्हाळी ; वर्म .
   छिद्र ; उणेपणा ; व्यंग . मर्म उघडितां , मानी पुरुष बुडाले त्रपेंत , जड तरले । - मोआदि २४ . ४७ .
   रहस्य ; गूढार्थ ; खरा आंतला हेतु ( भाषण , लेख इ० चा , ); तात्पर्य .
   मेख ; मुद्दा ; खोंच ; रोंख .
   कला ; खुबी ; गूढविद्या ; युक्ति ; गुरुकिल्ली ( एखादें कोडें , रचना , क्रिया , धंदा इ० ची ). अद्यापि श्लोक लावण्याचें मर्म तुला समजलें नाहीं . घड्याळांतलें मर्म कळत नाहीं .
   शत्रु ; अरि ; नाशक ; भंजक ; उलट आणि प्रतिक्रिया करणार्‍या गुणांची वस्तु . केळ्यांचें मर्म तूप , गव्हाचें मर्म कांकडी . [ सं . ]
०भेद  पु. 
   नाजुक भागावर केलेला आघात ; जिव्हाळीं झालेली जखम .
   ( ल . ) जिव्हाळीं लागणें , झोंबणें ; मर्मस्पर्श .
   कट , युक्ति , बेत शोधून काढणें ; खुबी , रहस्य हुडकणें ; बिंग बाहेर काढणें ; गुढपरिज्ञान .
   एखाद्याचा उणेपणा , व्यंग , दोष इ० चा स्फोट करणें ; एखाद्याच्या मनाला झोंबेल अशा गोष्टी उघड करणें .
०भेदक   भेदी वेधक वेधी - वि . जिव्हाळीं स्पर्श करणारा ; नाजूक भागाला जखम करणारा ; बिंगे उघडकीस आणणारा ( अक्षरशः व ल . ). वेत्ता - वि . मर्म जाणणारा ; मर्मज्ञ .
०स्थल   स्थान - न .
   नाजूक भाग ; जिव्हाळी .
   ( ल . ) दोष , उणीव असलेलें स्थान ; व्यंग . स्पृक - वि . नाजुक भागावर स्पर्श करणारा , जखम करणारा ; चावा घेणारा ( अक्षरशः व ल . ); मर्मभेदी .
०ज्ञ वि.  
   मर्म , गूढ , खुबी जाणणारा .
   अत्यंत कुशल ; निपुण ; पंडित . मर्मण - वि . मर्मज्ञ ( अप . ) मानवा सुजाणा मर्मणा सुजाणा । - देप ११३ . मर्मान्वेषण - न . एखाद्याचें मर्म , उणेपणा शोधून काढणें ; छिद्रान्वेषण . ( अक्षरशः व ल . ) मर्मान्वेषी - वि . मर्म , दोष , उणें शोधणारा ; छिद्रान्वेषी . मर्मी - वि .
   गुप्त , गूढ गोष्टी जाणणारा .
   एखाद्या गोष्टींत अत्यंत निपुण ; कुशल ; मर्मज्ञ .
   मर्मभेदी ; भेदक ; झोंबणारें ; टीकात्मक ( भाषण ). मर्मीक - वि . ( प्र . ) मार्मिक पहा . मर्मोदघाटक - वि . एखाद्याचें मर्म , दोषस्थल , कमीपणा उघडकीस आणणारा ; मर्मभेदी . मर्मोदघाटन - न . एखाद्याचें व्यंग , उणें , दोष उघडकीस आणणें ; मर्मभेद .

मर्म

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
मर्म   in comp. for मर्मन्.

मर्म

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 
 noun  तानि संवेदनशीलानि इन्द्रियाणि येषु आघातनेन अत्यधिका पीडा भवति तथा च मनुष्यस्य मृत्युः अपि सम्भवति।   Ex. हृदयकपालादीनि मर्माणि सन्ति।
HYPONYMY:
हृदयम्
Wordnet:
asmস্পর্শ্্কাতৰ ঠাই
bdगुरै बाहागो
benমর্ম স্থল
gujમર્મસ્થળ
kasنوزُٕک اَنٛگ
kokनाजूक भाग
marमर्म
mniꯑꯊꯣꯠꯄ꯭ꯃꯐꯝ
nepमर्म स्थल
oriମର୍ମସ୍ଥଳ
panਸੋਹਲ ਸਥਾਨ
tamஉயிர்நிலை
telమర్మ స్థలము
urdنرم جگہ , نازک جگہ
   See : हृदयम्

Related Words

मर्म   मर्म स्थल   मर्म स्थान   weak part   weak spot   soft spot   نوزُٕک اَنٛگ   गुरै बाहागो   नाजूक भाग   உயிர்நிலை   మర్మ స్థలము   স্পর্শ্্কাতৰ ঠাই   মর্ম স্থল   ਸੋਹਲ ਸਥਾਨ   મર્મસ્થળ   मर्म भेद तोटका, घेतो प्राणाचा घुटका   heart   ମର୍ମସ୍ଥଳ   ticker   pump   substance   meaning   secret   vital centre   मर्मस्थळ   निर्ण   मर्मावरण   मर्मविद्   मर्माघात   घवसुचें   विभेदिन्   दादाची खूण वहिनी जाणे   मर्मभेदक   मर्मवेधिन्   गोमेची विद्या गोम जाणा, भुरंगी बापडीं काय जाणत   विंगीत   significance   मार्मीक   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   यटक   मर्मिक   मख्खी   मर्मज्ञ   अंतर्यामीची खूण अंतर्यामास ठाऊक   अंधळ्या मनुष्याला रंगाची पारख नसते   मुद्रा देणें   मखी   सांकेतिक कथन   भेदी   मर्मस्थान   खुबी   रंध्र   खुमारी   जिंव्हार   जिंव्हारी   जिव्हारी   मार्मिक   कुन्हा   वरमणे   गुरुकिल्ली   दुखाना   दरदी   दर्दी   caustic   स्वारस्य   वर्म   खोच   अरसिक   जिव्हार   खुमाई   अमर्मन्   जिव्हाळी   गोम   harrow   अंतर्लापिका   दर्द   bitter   vital   खोंच   इंगित   गुज   खूण   कळ   खांच   खाच   खरड   penetrate   sore   छिद्र   घोकणें   जिव्हाळा   दरद   हृदय   काळीज   छिद्   दंश   भला   रहस्य   मृत   कळा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP