Dictionaries | References

कुन्हा

   
Script: Devanagari

कुन्हा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Grudge, spite, malice. v धर, ठेव.

कुन्हा     

 पु. १ मर्म ; खोड ; दोष ; मत्सर ; चुरस ; तेढ . त्याचें कुन्हें ध्यानांत येण्याकरितां अलाहिदा तुम्हीं लहिली .' - रा ७ . ' तहाचें मजकुर तुम्हांस सांगितलें त्यांतेले दगाबाजीचें कुन्हें आहेत ते ...' - रा . १२ . ८७ . २ कुपथ्य .- शास्त्रीको . ( क्रि० धरणे ; ठेवणें .) ( अर . कुन्ह )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP