न मागे तयाची रमा होय दासी।

जो मनुष्य याचना करीत नाहीं त्यावर लक्ष्मी आपण होऊन कृपा करते. न मागणारास परमेश्वर आपण होऊन देतो. “निरपेक्षतेची साक्ष कालच त्यानीं (पं.भाऊशास्त्री वझे) केलेल्या भाषणावरुन पटेल. तथापि ‘न मागे तयाची रमा हो दासी’या वचनाप्रमाणें त्यांचा आदर जनता शक्त्यनुसार आपण होऊन करते."-माझा चित्रपट१०३-कावळा व ढापी पृ.२२८. सबंध श्लोक असः-सदा मागतां दास देवान साहे न मागे तयाची रमा दासी होये॥ असे आस तो दास झाला जगाचा। नसे आस तो ईश ब्रह्मादिकाचा॥-समर्थ करुणाष्टकें व स्फुट श्लोक १३०.

Related Words

पासंगास न पुरणें-न लागणें   नांव न घेणें   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   जें न निघे संबंधीं तें निघे जेरबंदीं   न न   पाऊल मागें न देणें   बाकी न ठेवणें   चुना पानाला न लागणें   न हिन्दुर्न यवनः।   भवति न भवति   वर-वरं प्राणत्यागो न पुनरधमानामुपगमः।   पुराणामित्येव न साधु सर्वम्‌।   कावळा करते कोय कोय, तूं माही होय होय   देवळांत काशाची घंटा टांगली, आवाज न निघे कदाकाळीं   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   न करत कांहीं, वाईट शिकूं पाही   नीच व्यसनीं बुडतां निंदिति दैवासि न स्वकर्मातें॥   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला   शब्दाबाहेर पाऊल न टाकणें   मनगट-मण (न) गट चावणें-चावून घेणें   असतांना दैव बरं, बुडवितांही न मरे   चिंता वाहतां बहुत, कर्ज न फिटे निश्र्चित   न घे ऐकून कोणाचें, कान फार बधीर त्याचे   पोटाच्या पाठीस-मागे लागणें   वेळ ना वार, खादाड मागे जोगवा   छिद्र सांगे ज्‍यास, त्‍याचा होय दास   एका दिवसाचें सुख, त्याचें दुणें होय दुःख   गोड करतां भाषण, मूर्ख होय हर्षायमान   न पुरे माझ्या गारीं, कोठला माधुकरी   जेथें बसे जांभूळवाही, तेथें तन उठूं न पाही   कोणी आपले दोष न छेडी, त्‍याचें पुन्हां आचरण करी   कवाध र न   बहु कामें एका हातीं, सिद्धीस न जातीं   मुलाचे लाड करावे, लाडानें वेडे न करावे   चांगले करी, त्‍याचें भय न धरी   जाणून अपराध करी, त्‍यास क्षमा न करी   सब छोडे मेरा रब न छोडे   विंदाण-न   बुळीद-न   उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें   शय्या पाळीतां आणिकेसी न रमे कांताः   सारखे-सारखे सारखे, कोणी न पारखे   न दिसती तारांगणें   तुला न मला, घाल कुत्र्याला   आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा   योग्यता-योग्यतेनें मिळवी, तें दैवावर न घालवी   शब्द खालीं पडूं न देणें   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   चोरी, चहाडी, शिंदळकी (न करावी)   आजचे अरिष्टा उपाय, उद्या केल्‍यानें न होय   आनंदित मन ही खरी मेजवानी होय   उतार वय हे दुसरें बाळपणच होय   कावळा करते कोय कोय, तूं माही होय होय   घरीं कामधेनु, पुढें ताक मागे   जों जों भिजे कामरी, तों तों भारी होय   नीच रतली रायासीं। तिसी कोण म्हणेल दासी। [लोह लागतां परिसासी। पूर्व स्थिति मग कैंची॥]   प्रेम संपादणी आणि लढाई यांत जें जें केलें जातें तें तें उचित होय   बहिर्‍यापुढें गाणें, अंधळ्यापुढें दर्पण आणि रोग्यापुढें मिष्टान्न, व्यर्थ होय   बोहोरा-बोहोर्‍यांचा सकाळचा रामराम म्हणजे मृत्यूचेंच बोलावणें होय   मित्र-मित्र ऐसा कीजीऐ ढालसरीखा होय, सुखमां पीछा पडा रडे, दुःखमां आगळ होय   रमा   लाडकें पोर देवळीं हगे, गांड पुसायला महादेव मागे   लाडका लेक देवळीं हगे, ढुंगण पुसायला महादेव मागे   लाडावणें-लाडावला गुरव देवळांत हगे, ढुंगण पुसावयाला महादेव मागे   वेळींच जो जागे, तो भीक कां मागे   शुचिर्भूतपणा हाच मुळीं दैवी अंश होय   साठ वर्षें रामायण रामास सीता काय होय   होय   
: Folder : Page : Word/Phrase : Person