Dictionaries | References न निवडणे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 निवडणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | verb चांगल्या किंवा कामाच्या गोष्टी वेगळ्या काढणे Ex. माझी आई जेवणासाठी तांदूळ निवडत होती HYPERNYMY:वेगळे करणे ONTOLOGY:कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:वेचणेWordnet:asmবাছা bdजुदा खालाम hinछाँटना kanಆರಿಸು kasژارُن , اَلَگ کَرُن kokवेंचप malതെരഞ്ഞെടുക്കുക mniꯈꯟꯗꯣꯛꯄ nepआलमारी oriବାଛିବା panਛਾਂਟਨਾ tamதேர்ந்தெடு telఏరు urdچھانٹنا , چننا , انتخاب کرنا , کتربیونت کرنا , قطع برید کرنا , بیننا verb प्रतिनिधी म्हणून नियुक्त करणे Ex. नरसिंह राव ह्यांना नेतेपदी निवडले. / ह्या अधिवेशनासाठी गांधीजींनी कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली. HYPERNYMY:बनवणे ONTOLOGY:कार्यसूचक (Act) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:निवड करणेWordnet:asmনি্র্বাচন কৰা bdबिसायख benনির্বাচিত করা gujચૂંટવું hinचुनना kokवेंचप malതിരഞ്ഞെടുക്കുക nepछान्नु oriବାଛିବା panਚੁਨਣਾ sanवृ urdانتخاب کرنا , منتخب کرنا , چننا , چناؤ کرنا verb धान्यातून कण, खडे, भूसा इत्यादी नको असलेली गोष्ट वेगळी करणे वा काढून टाकणे Ex. आई तांदूळ निवडत होती. HYPERNYMY:वेगळे करणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:bdबासि gujછાંટવું panਛਾਂਟਣਾ urdچھانٹنا , پھٹکنا verb मनाला आवडलेली वस्तू घेणे Ex. तिने त्यातून आपल्यासाठी एक सुंदरी साडी निवडली. HYPERNYMY:घेणे ONTOLOGY:कार्यसूचक (Act) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:पसंत करणेWordnet:ben(বেছে)নেওয়া gujલેવું kanತೆಗೆ nepलानु telఎంచుకొను urdلینا See : पसंत करणे Rate this meaning Thank you! 👍 निवडणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | उ.क्रि. १ वेचणे . वोघ निवडतां निवडेना । गंगेमधे । - दा ९ . ३ . ३५ . २ ( ल . ) निर्णय , निश्चय , निकाल , निवाडा करणे , लावणे ; चावडिये न्यावो अन्यावो । निवडी वेदु । - ज्ञा १६ . २९५ . ३ निष्णांत , निपुण होणे . ते विद्याजात पढती । यज्ञक्रिये निवडती । - ज्ञा १७ . ७७ . ४ पसंतीस येणे ; हुडकून काढणे . देउनि गुरुपत्नीते । तूं गुरुभक्तांत जाणता निवडे । - मोअश्व ३ . ३७ . ५ घालवून देणे ; हाकलून देणे . परानिमित्त आपुला नाश । योग्य नव्हे करणे तुम्हांस । म्हणोनि निवडा त्या दोघांस । तरीच कल्याण तुम्हांसी । - जै ७६ . ४३ . [ प्रा . णिव्वड = पृथक होणे . तुल० सं . निवर्तन ] निवडणी , निवडणूक - स्त्री . १ वेंचणी ; पसंती ; पसंत करण्याची क्रिया . २ मतदारांनी उमेदवार निवडून देणे . निवड पाखड - स्त्री . ( बायकी ) धान्यांतील खडे वगैरे काढून , पाखडून स्वच्छ करणे . [ निवडणे + पाखडणे ] उ.क्रि. निवटणे पहा . ऐसा कल्पाल अभिप्रावो । तो सज्ञानासि न घडे भावो । तिही निवडूनियां अहंभावो । चिदानंदे पहा हो समाधिस्थ । - एभा १३ . ६५९ . [ निवटणे ] Related Words निवडणे लानु (বেছে)নেওয়া لینا choose نِیُٛن elect തെരഞ്ഞെടുക്കുക बिसायख নির্বাচিত করা নি্র্বাচন কৰা select जुदा खालाम ਛਾਂਟਨਾ ఎంచుకొను ચૂંટવું વીણવું वेंचप বাছা आलमारी वृ छान्नु चि लेना pick out ژارُن எடு ఎన్నుకొను ఏరు লোৱা ਚੁਨਣਾ ନେବା લેવું ಆಯ್ಕೆ ಮಾಡು തിരഞ്ഞെടുക്കുക தேர்ந்தெடு ବାଛିବା चुनना छाँटना ला ਲੈਣਾ ತೆಗೆ निवड करणे exercise option ಆರಿಸು separate वेचणे take निवडणूक पसंत करणे election निसणे निवटणे उभा करणे निवाड निसण alternative निवाडा uniformly best distance power test कडसणें pick धान्य હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP