Dictionaries | References द देऊळ Script: Devanagari Meaning Related Words देऊळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 An idol-house; a temple. देऊळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n An idol-house; a temple. देऊळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. देवघर , देवालय , पवित्रस्थान , प्रार्थनागृह , मंदिर . देऊळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun देवाची मूर्ती स्थापून तिची पूजा केली जाते ते ठिकाण Ex. आज त्या देवळात मोठा उत्सव आहे HYPONYMY:अग्यारी देवळी देवाचे मंदिर सुवर्ण मंदिर जैन मंदिर बौद्ध मंदिर देवीमंदिर पगोडा MERO COMPONENT OBJECT:गाभारा ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मंदिर देवालयWordnet:asmমন্দিৰ bdथानसालि benমন্দির gujમંદિર hinमंदिर kanದೇವಾಲಯ kasمَنٛدَر kokदेवूळ malമന്ദിരം mniꯂꯥꯏꯁꯪ nepमन्दिर oriମନ୍ଦିର panਮੰਦਰ sanमन्दिरम् tamகோயில் telగుడి urdمندر , معبد , مقام پوجا , پوجا استھل देऊळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. देवघर ; देवालय ; मंदीर . [ सं . देवालय ; प्रा . देउल ; फ्रेंजि . देवेल ( देव , स्वर्ग ); आर्मे . लेवल ( देव ); पोर्तु . देबेल . ] न. देवघर ; देवालय ; मंदीर . [ सं . देवालय ; प्रा . देउल ; फ्रेंजि . देवेल ( देव , स्वर्ग ); आर्मे . लेवल ( देव ); पोर्तु . देबेल . ]०घांट स्त्री. १ मंदिरातील घंटा ; २ ( ल . ) बडबड्या , बढाईखोर माणूस .०घांट स्त्री. १ मंदिरातील घंटा ; २ ( ल . ) बडबड्या , बढाईखोर माणूस .०राऊळ न. मंदिर व राजवाडा . म्ह ० देवळी रावळी तीनदां = अनेक यत्न केल्याशिवाय हाती घेतलेले काम सोडू नये .०राऊळ न. मंदिर व राजवाडा . म्ह ० देवळी रावळी तीनदां = अनेक यत्न केल्याशिवाय हाती घेतलेले काम सोडू नये .०वाडा पु. देवळाभोवतालचे सेवक राहावयाचे आवार .०वाडा पु. देवळाभोवतालचे सेवक राहावयाचे आवार . Related Words मर्यादी (देऊळ) पाण्यांत देऊळ असणें कुत्रें भुंकले म्हणून देऊळ विटाळत नाहीं देऊळ देवूळ निम्मी मशीद, निम्में देऊळ मंदिर देव देउळांत आणि देऊळ देवांत مَنٛدَر ਮੰਦਰ ದೇವಾಲಯ মন্দিৰ ମନ୍ଦିର थानसालि గుడి മന്ദിരം মন্দির મંદિર मन्दिर मन्दिरम् கோயில் देवळाची गेली घांट तर गुरवाचें (गुरविणीचे) गेलें झ्यांट देवळाची फुटली घांट तर गुरवाचें (गुरविणीचे) गेलें झ्यांट धडे देवळांत, चित्त पायपोसांत देवाइले देवाईल उग्रांदेत्य झाडपिद्या मांदिर रेवरि बांधिल्लें रावळार रेविंरि बांधिल्लें रावळार महिनेवाला मुधादित्य उरगुडें उरगुढें वाटेवरचा हरि, रामराम करी देवाची गेली घांट, तर पुजार्याचें गेलें शेत (झ्यांट) टिपगारी टिपगिरी टिब्बा डाव्या बाजूला रमेदी दुर्गाडी शून्यमंदिर घोंगशी देवाचे मंदिर साईबाबा अगेरी देवळी shrine गांव जळतो तरी हनुमंत बाहेर गांव जळाला, मारुति (हनुमंत) गांवनिराळा कळसास येणें इगर्ज गोरखपुर देखल्या देवा दंडवत नाथाच्या घरची उलटीच खूण शिर्डी मंदीर अग्यारी गूड काठमांडू कंगुरा कंगोरा भंगसाळ नगारखाना साजें घुमट उद्धारणी देवालय सातारी राऊळ अभिगमन उद्धारण temple कळस अमोनिया घाडी राउळ निसबत ठाकुर ठाकूर अंगचा अनर्थ आयतन बस्ती वेदिका वेदी शेजार अनाहत वेदि मठ किरण जीर्ण ठाण शिखर संस्थान गूढ स्वस्तिक झाडणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP