Dictionaries | References झ झरा Script: Devanagari Meaning Related Words झरा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 3 Commonly झारा Sig. I. झरा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A spring of water. A spring or source. झरा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. ओझर , ओढा , ओहोळ . झरा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun खडकावरून झिरपणार्या पाण्याचा प्रवाह Ex. पावसाळ्यात डोंगरातून झरे वाहतात. SYNONYM:ओहळnoun जमिनीतून निघालेल्या पाण्याचा लहान प्रवाह Ex. वाटेत आम्ही एका झर्याचे पाणी प्यायलो. See : पाझर झरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. झारा पहा . पु. १ जमीनींतून , खडकांतून , झिरपणारें पाणी , त्याचा प्रवाह ; झिरा . वळणें वाकणें भोवरे । उकळया तरंग झरे । - दा ११ . ७ . ३ . २ ( ल . ) पैशाचें , संपत्तीचें उगमस्थान , मूळ ; झिरा ; खाण . ३ ( द्रव्य इ० ची ). सतत होणारी प्राप्ति . [ सं . झृ - झरा ] Related Words झरा वाटेवरचा झरा, सर्वाचा सोयरा वाहता झरा watercourse waterfall falls stream water spring gravity spring valley spring variable spring volcanic spring warm spring water table spring saline spring seepage spring oil spring synclinal spring talus spring terrace spring tubular spring unconformity spring mineral spring झरवण hot spring fountain उद्नम उन्हेरें artesian spring स्त्रोत geyser उन्हाळें वाटेवरचा डवरा, सर्वाचा सोयरा rivularis झिरवणी नौला खडा फुटणें डकला डुरी हेळ एक मच्छली सारी झीलको गंदाती है ओघळी झरवणी डुर चुबकळणें उबरा उभयतोमुखी विहरा विहीरा झिरा डुरा मढी ओघळ झर उग्रम विहिरा व्हाळ झरना झिरपा झिलाण डोकला निझर स्त्रव स्त्राव उगम राजापुरी गंगा उपळी उभड उभडा झरी spring उभंड ओहळ संसर्प चश्मा निर्झर हाळ कुंड उद्गम वाहणे डवरा योनी खळखळ खाण इरा ओढा अंगचा जिव्हाळा मूत दोर झील नाग आदि आनंद मोडणें योनि वर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP