Dictionaries | References

हेळ

   
Script: Devanagari

हेळ

  स्त्री. १ गुरांना पाणी पिण्याकरितां बांधलेला हौद . २ ( माण . ) पाण्यासाठीं खणलेला खोल झरा ; ओढयांतील विहिर . - के १० . ११ . ३६ . हाळ पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP