Dictionaries | References

मूत

   { mūta }
Script: Devanagari

मूत     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  शरीर से उत्सर्जित वह दुर्गन्धमय तरल विषैला पदार्थ जो उपस्थ मार्ग या जननेंद्रिय से निकलता है   Ex. वैद्यक में मूत के सेवन का भी विधान है ।
HOLO MEMBER COLLECTION:
पंचगव्य
HYPONYMY:
गोमूत्र
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पेशाब मूत्र मेह कारूरा यूरिन
Wordnet:
asmমুত
bdहासुदै
benমূত্র
gujપેશાબ
kanಮೂತ್ರ
kasپِشاب
kokमूत
malമൂത്രം
marलघवी
mniꯍꯛꯀꯤ꯭ꯏꯁꯤꯡ
nepपिसाब
oriମୂତ୍ର
panਪਿਸ਼ਾਬ
sanमूत्रम्
tamசிறுநீர்
telమూత్రం
urdپیشاب , بول , موت

मूत     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  मुत्रांगांतल्यान येवपी कुडींतलो पातळ विखारी पदार्थ   Ex. वैजकशात्रांत मुताच्या सेवनाचें विधान आसा
HOLO MEMBER COLLECTION:
पंचगव्य
HYPONYMY:
गोमुत्र
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmমুত
bdहासुदै
benমূত্র
gujપેશાબ
hinमूत
kanಮೂತ್ರ
kasپِشاب
malമൂത്രം
marलघवी
mniꯍꯛꯀꯤ꯭ꯏꯁꯤꯡ
nepपिसाब
oriମୂତ୍ର
panਪਿਸ਼ਾਬ
sanमूत्रम्
tamசிறுநீர்
telమూత్రం
urdپیشاب , بول , موت

मूत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Urine.

मूत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n m -त्र
  Urine.
मुतांत माशा मारणें   Idle away the time.
मुतानें दिंवा पाजळणें   To be madly oppressive.

मूत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : लघवी

मूत     

 न. 
मूत्र ; लघवी ; जननेंद्रियांतून शरीरांतील बाहेर येणारें खारट पाणी . [ सं . मूत्र ; आमें जि . मुरेल ; यूरोपियनजि . मुतेर ]
०आणणें   
( एखाद्यास ) अत्यंत त्रास देणें ; सतावणें .
भिवविणें ; भीति घालणें .
०जळप   ( गो . ) एखाद्याला मोठी योग्यता येणें . मुतमुतगावली करणें पुष्कळ मनधरणीच्या आणि नरमाईच्या गोष्टी करणें ; अत्यंत लाघवानें दुसर्‍याचें मन वळविणें . मूत येणें , होणें
फार भयभीत होणें ; अत्यंत कष्टी , त्रस्त होणें ; कष्टामुळें जर्जर होणें . मुतांत माशा मारणें , मुतांत मासोळ्या मारणें - ( ल . ) आळसानें वेळ घालविणें ; निरुद्योगीपणांत काळ घालविणें . मुतानें दिवा पाजळणें , लावणें - अत्यंत निर्दय असणें ; कठोर - पणानें वागणें ; जुलमी असणें . मुतखडा - पु . ज्यामुळें लघवीला अडथळा होतो असा एक रोग ; अश्मरी . ज्या वेळीं वायु बस्तीमधील शुक्रमिश्रित मूत्राला अगर , कैफाला शुष्क करतो त्या वेळीं , गाईचें पित्त शुष्क झाल्यामुळें जसा गोरोचनाचा खडा बनतो त्याप्रमाणेंच अनुक्रमें शुक्रजन्य पित्तजन्य आणि कफजन्य मूतखडा बनतो . - योर २ . १३७ . मुतट - स्त्रीन . मूत्राशयाची पिशवी , आधान ; द्रव पदार्थाचें आशय . ( क्रि० येणें ; पडणें ; निघणें ; फुटणें ). - वि .
मुताची घाण येणारें , मुतानें घाण झालेलें ( वस्त्र , जागा इ० ).
मुतासारखी ( घाण ); मुतासारखा ( वास ). मुतणें - न . मासे व साप यांचें मूत्रेंद्रिय . - अक्रि . लघवी करणें ; मूत्रत्याग करणें ; मूत्रविसर्जन करणें . उभ्यानें किंवा फेर घेऊन मुतणें -
( ल . ) अत्यंत लज्जास्पद गोष्टी करणें .
लाज सोडणें . मुतरा , मुत्रा - वि .
वारंवार मुतणारा ; फार मुतणारा .
( ल . ) गळका ; भोंक असलेला . मुतरी , त्री - स्त्री .
मुतण्याची जागा , मोरी .
लहान झरा ; लहान प्रवाह . मुतवणी - न .
मूत ; लघवी .
( ल . ) उबट पाणी ; कोमट द्रव पदार्थ . [ मूत + पाणी ] मूतसळई - स्त्री . मूत कोंडलें असतां तें काढण्यासाठीं मूत्रेंद्रियांत घालण्याची शस्त्रवैद्याची सळई . [ सं . मूत्रशलाका ] मुताची गांठोडी - स्त्री . मूत्रावरोध झाला असतां येणारा बस्तीच्या भागांतील फुगीरपणा आणि कठिणपणा . मुताट - स्त्री . तबेल्यांत घोडा बांधण्याच्या जागीं त्याचें मूत निघून जाण्यासाठीं ठेवलेलें , भोंक , मार्ग . [ मूत + ठाय ] मुताटणें - न मूत्रद्वार ; मूत्रमार्ग . - अक्रि . मूत्रप्रतिरोधाने पीडित होणें . [ मूत + ताठणें ] मुतारी - स्त्री . मुतरी अर्थ १ पहा . मुती , मुतु - स्त्री . ( बालभाषा ). लघवी ; मुतणें . मुतीर , रें - न . ज्यावर लहान मुलें मुतलेलीं आहेत असें , मुतानें भिजलेंलें , घाण झालेलें वस्त्र .

मूत     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : पिसाब

मूत     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
मूत  mfn. 1.mfn. (for 2. See √ 1.मू) moved (See काम-मूत).
मूत  mfn. 2.mfn. (for 1. See p. 819, col. 1) bound, tied, woven, [Pāṇ. 6-4, 20]
मूत  n. m.n. a woven basket, [TBr.] ; [Kāṭh.] ; [ŚrS.]
मूत  mn. mn. pouring a little तक्र into warm milk, [L.]
मूत   a 1. 2. . See under √ 1.मीव् and above.

मूत     

मूत [mūta] a.  a. [मू-क्त]
Bound, tied.
Confined.
Woven; [P.VI.4.2.]
तः, तम् A woven basket (Ved.).
A woven band of cloth.
A lump, collection.

मूत     

Shabda-Sagara | Sanskrit  English
मूत  mfn.  (-तः-ता-तं)
1. Bound, tied.
2. Confined.
E. मू to bind, aff. क्त.
ROOTS:
मू क्त

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP