Dictionaries | References घ घाव Script: Devanagari Meaning Related Words घाव हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun किसी वस्तु से टकराने, गिरने, फिसलने आदि से देह पर होने वाला चिह्न या घाव Ex. माँ घाव पर मलहम लगा रही है । HYPONYMY:चीरा नासूर चमरस संघात बाऊ चरका ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जख्म ज़ख़्म चोट जखम ज़ख़म रुज इंजरीWordnet:bdदोलानाय benঘা gujઘાવ kasزَخٕم kokघावो marजखम mniꯑꯁꯣꯛꯄ꯭ꯃꯐꯝ nepघाउ oriଘାଆ panਜ਼ਖਮ telదెబ్బ urdگھاؤ , زخم , چوٹ noun शरीर का वह अंग या भाग जो कटने-फटने, सड़ने-गलने आदि के कारण विकृत हो गया हो या शरीर पर का कटा या चिरा हुआ स्थान Ex. घाव बहुत फैल गया है । HYPONYMY:दंश ONTOLOGY:स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmঘাঁ bdगाराय kanಗಾಯ kasزَخٕم malമുറിവ് panਜ਼ਖਮ sanव्रणः urdگھاؤ , زخم noun मानसिक आघात आदि के कारण होने वाली मन की दुखद स्थिति Ex. उस घटना की याद आते ही घाव फिर से ताज़ा हो जाता है । ONTOLOGY:मानसिक अवस्था (Mental State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujઘા malമനസ്സിന്റെ മുറിവ് sanव्रणः घाव कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun मानसीक आघाताक लागून जावपी मनाची दुखाची स्थिती Ex. तें घटनेची याद जातकूच घाव परतो ताजो जाता ONTOLOGY:मानसिक अवस्था (Mental State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujઘા malമനസ്സിന്റെ മുറിവ് sanव्रणः See : घाय घाव A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; a loss. v बस, लाग, पड, भर. घाव Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A wound; a cut or stroke with any weapon or tool. घाव मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आघात , तडाखा , प्रहार , फटका , वार . घाव मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : जखम, जखम घाव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. घाय . १ शस्त्र , हत्यार , इ० कानी केलेला प्रहार ; वार ; तडाखा ; आघात . म्हणौनी नीसाना घावो दीधला । - उषा ८१७ . अशा तुळतुळीत आणि तेजस्वी शरीरावर घाव करण्यास आपला कांहीं हात वाहयाचा नाहीं . - नि १७० . २ ( शस्त्र , हत्यार इ० कांच्या प्रहारानें झालेली ) जखम ; व्रण ; घाय ; क्षत . ३ ( व्यापारांत झालेलें ) नुकसान ; तोटा ; बूड ; ( धंद्यांत बसलेला ) धक्का ; ठोकर . ( क्रि० बसणें ; लागणें ; पडणें ; भरणें ). [ सं . घात ; प्रा . घाय ; सिं . घाड ] ( वाप्र . ) घाव लावणें - ( बायकी ) ( एखाद्या पदार्थाला , धान्याला ) उखळींत घालून हळू हळू कांडणें . ( निशाणीं ) घाव घालणें - १ युध्दारंभनिदर्शक दुंदुभि वाजविणें ; शत्रूवर चढाई करून जाणें . घाव तेव्हां घातला निशाणीं । तेणें दुमदुमली अवनी । - ह २२ . २४ . २ ( कपडे धुतांना ) आपटणें ; चोपणें ; धुणें . पडदाणीचा घातला घाव । - मसाप २ . २२ . म्ह० १ एक घाव दोन तुकडे = एखाद्या वादग्रस्त प्रकरणाचा एका झटक्यासरशीं - तडाख्यासरशींनिकाल लावणें . काय ? एक घाव दोन तुकडे करा ! - धनुर्भंग ९८ . २ टांकीचे घाव सोसल्यावांचून देवपण येत नाहीं = दगडाला टाकीनें घडून देवाच्या मूर्तीचा आकार आणतात , यावरून अनेक अडचणी , कष्ट , संकटे सोसल्याशिवाय वैभव प्राप्त होत नाहीं . घाव मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 निशाणी घाव घालणें१. युद्धारंभी दुंदुभी वाजवणें. ‘घाव तेव्हां घातला निशाणी। तेणें दुमदुमली अवनी।’ -ह २२-२४. २. डंका वाजविणेंनौबत वाजविणें. घालणें पहा. Related Words एक घाव आणि दोन तुकडे एक घाव आणि दोन रुंडें निशाणीं घाव घालणें टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्याविना देवकळा टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्याविना देवपण येत नाही टांकीचे घाव सोसावे तेव्हां देवपणास यावें घाव घालणे एक घाव दोन तुकडे, काम करावें रोकडें घाव घाव घालणें गांडीवर घाव घेणें झाड पाहून घाव, मनुष्य पाहून शब्द चुकला घाव ऐरणीच्या माथीं चुकला घाव ऐरणीवर माथीं घणाचे घाव ऐरणच सोसूं जाणें घणाचे घाव सोशील तो हिरा घाव देणें घाव पट्टी घाव लगना घाव लावणें घाव होणे हाडांवर घाव घालणें हाडीं घाव घालणें हातोडयाचा घाव पडला म्हणजे कांचेचा चुरा होतो पण हिरा ऐरणींत शिरतो गांडीक पडलो घाव, वैज जालो माव गांडीचा घाव, न दाखविता न मिरविता गांडीवरचा घाव झांकतां नये आणि दाखवितां नये झाड बघून घाव घालावा खोट्याचे कपाळी कुर्हाडीचा घाव काळजीं घाव घालणें उखळांत घातला असतां सतरा घाव चुकविणारा उखळांत घातला तर सात घाव चुकवील अवघड ठिकाणचा घाव, न दाखविता न मिरवितां एक घाव आणि दोन रुंडें (खंडें) एक घाव आणि दोन रुंडें (तुकडे) एक घाव कीं दोन तुकडे एक घाव दोन तुकडे कुर्हाडीचा घाव खोट्याचे कपाळीं माणूस पाहून बोल, झाड पाहून घाव मारक्या म्हशीच्या माथां घाव मोजेका घाव, मिया जाने या पाव मनुष्य पाहून शब्द टाकावा व झाड पाहून घाव टाकावा दख्खनमें सब रानेराव, हागरे गांडयो मारो घाव देवंकीचे घाव सोसल्यावांचून देवपण येत नाहीं धन्याला घाव आणि प्रेमाला वाव जखम lesion घावो धोडावप दे दोलानाय مَٹھارُن ಮಿದುಮಾಡು پیٹنا পেটানো ઘાવ wound ঘা injury trauma घाउ व्रणः زَخٕم ଘାଆ पीटना దెబ్బ পিটা മുറിവ് कुट्नु ಗಾಯ காயம் ਜ਼ਖਮ ટીપવું അടിക്കുക ପିଟିବା ਕੁੱਟਣਾ harm beat up work over కొట్టు beat அடி press stroke ज़ख़म जख्म ज़ख़्म इंजरी hurt coup coup de grace उभाल्लॅलॉ फार देवोन्ना जावप एका घावीं दोन तुकडे मर्माघात लटकें बोलीलया ओखटें कपाळीं पडे घेतली सुरी घातली उरी घे सुरी घाल उरी किटकीटप वर्मस्पर्शापस्य वर शिरछेदु चांग सो सोनारकी एक लव्हारकी कचलोहू Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP