Dictionaries | References

कोल्हाटी

   
Script: Devanagari
See also:  कोल्‍हाटी

कोल्‍हाटी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  उंचावर बांधलेल्या दोरीवरच्या किंवा इतर प्रकारच्या शारीरिक कसरती करून उदरनिर्वाह करणारी एक जमात   Ex. कोल्हाट्यांचा तांडा कुठे चालला आहे?
See : डोंबारी

कोल्‍हाटी     

कोल्‍हाट्याचे शूरत्‍व
कोल्‍हाटी ज्‍याप्रमाणें शक्तीचा खूप आव आणतो, तो केवळ त्‍याच्या कसरती पुरताच असतो
त्‍याचा रणांगणावर काही उपयोग होत नाही. त्‍याप्रमाणें केवळ उसना धीटपणाचा आव
वरवर दिसणारें शौर्य.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP