Dictionaries | References उ उतरण Script: Devanagari See also: उतरंड , उतरड Meaning Related Words उतरण कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : देंवणी उतरण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 utaraṇḍa or utaraṇa f A creeper, Cynanchum extensum.. उतरण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A declivity; the north-wind; decline. An inclined plane. उतरण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : उतार उतरण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. जिनगीच्या जुन्या मालकाचें नांव काढून जो नवा मालक झाला असेल त्याचें नांव सरकारदप्तरीं दाखल करणें . [ चढवणे + उतरणें ] स्त्री. पानवेळीचे वेल जोरास चढावे म्हणुन वर्षातुन एकदां पुन्हां गुंडाळुन पुरतात ती क्रिया . ( उतरणें ) स्त्री. स्त्री. खालीं मोठें व वर लहान अशा रीतीनें एकावर एक भांडी , घट ठेवून केलेली रचना . मनोरथांच्या उतरंडी । उतरीरची । - ज्ञा १३ . ११४ . नाचती गोकुळींचीं मंदिरें । नाचत उतरंडी देव्हारे । - ह ५ . ८० .उतार असलेली जमीन ; उतरड ; ढाळ . म्ह० चढणीस घोडा उतरणीस रेडा .उतार ; उतरता रस्ता .घोड्याचें एक वाईट लक्षण ( कपाळावर एकावर एक असे तीन उलटे भोंवरे असणें ). उतरंडीचा वाघ - घरांत शौर्य दाखविणारा भेकड मनुष्य . उतरंडी उतरणें - दुसर्याच्या कामांत ढवळाढवळ करणें . म्ह० उतरंडीला नसेना दाणा पण दादला असावा पाटील राणा . [ सं . उत + तृ - तर ; उतर + हंडी ]( उत्तरायणांतील ) उत्तरेकडून वाहणारा वारा .वय - संपत्ति वगैरेस लागलेली ओहोटी ; कमी होत जाणें ; अवनति ; हीन स्थिति .( यंत्र ) क्षितिजपातळीशीं कलती अशी पातळी ; तिर्यक धरातल . ( इं . ) इंन्क्लाईंड प्लेन .पिकविण्याकरितां झाडावरुन उतरलेले आंबें . - न . ज्या ठिकाणीं नदींतून पायानें चालत जातां येतें अशी जागा ; उतार . [ सं . उत + तृ - उत्तरण ] Related Words उतरण descent landing downslope declension declivity declination clivus decline double inclined plane landing account steepest descent step down procedure fall dock lading account dock landing account end loading ramp ओलांडणी उत्तराण inclined plane उतरवटा उतरवण उतराण चढणीस घोडा, रेवणीस रेडा उतरचढ landing order आडवाण उतरवट उंटक घडगशीळ ramp आडवण sloping अरडीदरडी अवगति डेवण डेवणे वरंघळ landed उतरता उतरती वरंगळ रेंवण रेवण धुमाळी डगर चढ चारी डांग उतार तट धस હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP