Dictionaries | References

आले

   
Script: Devanagari

आले     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्याच्या मुळाची कुडी मसाल्याचा पदार्थ व औषध म्हणून वापरतात ते झाड   Ex. आले हिंदुस्थानात सर्व प्रदेशात होते
MERO COMPONENT OBJECT:
आले
ONTOLOGY:
झाड़ी (Shrub)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmআদা
bdहायजें
benআদা
gujઆદુ
hinअदरक
kanಶುಂಠಿ
kasأدرَک
kokआलें
malഇഞ്ചി
mniꯁꯤꯡ꯭ꯄꯥꯝꯕꯤ
nepअदुवा
oriଅଦା
panਅਦਰਕ
tamஇஞ்சி
telఅల్లము
urdادرک , آدی ,
noun  मसाल्यात वा औषधात वापरले जाणारे एका झाडाचे मूळ   Ex. थंडीत आल्याचा चहा छान लागतो.
HOLO COMPONENT OBJECT:
आले
HYPONYMY:
सुंठ महार्द्रक
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdहाइजें
benআদা
kasأدرَکھ
panਅਦਰਕ
sanआर्द्रकम्
urdادرک , آدی

Related Words

आडवे आले म्हणजे पोटचे देखील कापून काढले पाहिजे   आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना   आले भगवंताच्या मना, तेथे कोणाचे चालेना   आले उरूस, चुकूं नये गुरूस   गजाचे दांत आले ते माघारीं जात नाहीत   आले   आले आले रुखवत, कडाडला हांडा, उघडून पाहतात तो अर्धाच मांडा   आले आले रावजी! गेले गेले रावजी!   आडवे आले असतां कापून काढावें   राव घोडयाखालीं आले   राव खालीं आले   आले घोड्यावर आणि गेले गाढवावर   आले तसे गेले   आले दैवी सहन करणें, गेल्यावरी मुक्त होणें   आले धन्नां, सुपां धन्नां   आले भाऊ, कोल्हे भाऊ   आले भेटीला, तर धरते वेठीला   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   आले वारे, गेले दारें, तें कोण आमचें सोयरें धायरें   आले वारे, गेले द्वारें, तें कोण आमचें सोयरें धायरें   आले वारे, गेले वारें, तें कोण आमचें सोयरें धायरें   आले वेडसर पाहुणे। ते तों जगाचे मेहुणे॥   आंब आले पाडा, निंबुणी आल्या रसा   आंबे आले पाडा, ते गेले गडा   आंबे आले पाडा, निंबुणी आल्या रसा   आई आई बाबा आले, आले तुला खेळवायला अन् मला लोळवायला   कानामागून आले व तिखट झालें   कारकून हिशेबाला मुकला, नुकसान आले मालकाला   उपरे आले आणि धनि झाले   उभारले राजवाडे, तेथे आले मनकवडे   इकडे आले हंसूं आणि तिकडे गेले उतूं   उंबर पिकले आणि नडगीचे डोळे आले   उंबरें पिकलीं अस्वलांचे डोळे आले   कमी आले जास्‍त गेलें   ओठापर्यंत आले पण पोटांत गेले नाहीं   कुत्र्याची मैत्री, लाडांत आले तर तोंड चाटणार व रागावलें तर लचका भरणार   दुखणें आले जोरावर, कांदाभाकर उरावर   पाहुणे आले पुष्कळ, जीवाची झाली धांदल   जांवई आले घरीं, सासू निघाली माहेरी   ginger   أدرَک   हायजें   అల్లము   चौघे यावे चौदा आले थोरपणाची रीत, परके धाले पण घरवाले त्‍यांनी गावें गीत   हातास काय केंस आले?   जुने गेले, नवे आले   आर्द्रकम्   आलें   अदरक   अदुवा   ଅଦା   ਅਦਰਕ   இஞ்சி   আদা   ಶುಂಠಿ   ഇഞ്ചി   घाईत घाई, न्हाण आले म्‍हातारे बाई   सासू मेली उन्हाळयांत, आसू आले पावसाळयांत   प्रलय कालाची दुथडी, तेथें आले वर्‍हाडी   लग्नला आले वर्‍हाडी, आणि म्हातारा दम काढी   लोक आले ताकाला, बायकोला संताप आला   भोजनभाऊ मिळाले अन् अन्नसत्रीं जेऊं आले   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   फार झालें हसूं, डोळां आले असू   वेळ ना वारीं, गाढव आले पारीं   पुरेना माझ्या गारीं, तेथें आले मागतेकरी   वर्‍हाडी आले धांवून, नवरदेव गेला उठून   આદુ   राव गेले रंक आले, धरित्रीची कहाणी तीच चाले   जांवई आले घरीं, म्‍हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं   zinziber officinale rosc.   zingiber officinale   how the matter stands   reply not yet received   it has come to my notice   checked and found correct   unless asked for otherwise   needful has been done   papers do not appear to have been amalgamated   papers do not appear to have been received   bill is accepted and accounted for under ----   it has since been decided that   वड पिकला आणि कावळयाला मुखरोग झाला   वडास आलीं वडफळें, कावळयास आला मुखरोग   वडास आलीं वडफळें, कावळयास आलें रुं   reply not received in spite of repeated reminders   reply not received inspite of repeated reminders   orders communicated   orders issued   orders passed   payscales have been declared as identical   appeal is dismissed with costs   धेंसापिट   आली लागून ओलि गेलि   आँखोमें खाक डाल आये   खेतास पडणें   खेतास येणें   कानीं येणें   कासकवळी   उधारे मुतुल्लें, तोंडा आयलें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP