Dictionaries | References

आले दैवी सहन करणें, गेल्यावरी मुक्त होणें

   
Script: Devanagari

आले दैवी सहन करणें, गेल्यावरी मुक्त होणें

   आपली प्रारब्धेकरून हीन दीशा आल्यास ती निमूटपणे भोगण्यास तयार व्हावे व त्या आपत्तीतून पार पडावे व मग प्रयत्‍नास लागावे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP