आई गाते अंगाई, मूल झोपी जाई

मूल झोपी जावे म्हणून आई गाणे गात असते व तिचे गाणे चालू असतांच मूल झोपी जाते. त्या मुलास आई आपल्यासाठी गाणें म्हणण्याचे कष्ट करीत आहे, या गोष्टीची जाणीवहि नसते. यावरून ज्याला एखाद्याच्या कष्टाचे फळ मिळते त्याला त्या कष्ट करणार्‍याच्या श्रमाची जाणीव नसल्यास ही म्हण वापरतात.

Related Words

लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई   अंगावरचें मूल   अकर्म्याची आई मरो, सकर्म्याची सासू मरो   आई पोरका   असत्याचा बाप, नसत्याची आई   भामटा-भामट्याच्या आई, भोंदून लोक खाई   आईच्या लाडामुळें, मूल होई खुळें   हातांत नारळाची आई देणें   दुबळी आई, कोरडी नई   चोराची नाहीं, शिंदळाची आई   थोरली आई   एक वेळ मूल पोळे परी, अग्नीची भीति घरी   जाई   लहानपणीं आई आई, थोरपणीं बायलाबाई   गायीचे बाळ-मूल   सवत साहीना आणि मूल-लेंकरुं होईना   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   श्रीमंताचें मूल नि गरिबाची बायको लाडकी असते   चूल आणि मूल   देई घेई ती आईबाई, न देई ती मसणांत जाई   दानधर्माची आई, जाणे चतुराई   एक दिवस पाहुणा, दुसर्‍या दिवशी पै, तिसर्‍या दिवशीं राही त्याची अक्कल जाई   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   आई आई बाबा आले, आले तुला खेळवायला अन् मला लोळवायला   लहानपणी आई आई, थोरपणी बायलाबाई   रांडेच्या पोरास दिवसा बाप नाहीं व रात्रीं आई नाहीं   ज्‍याचें मरण ज्‍या ठायीं, तेथें जाई आपले पायीं   आपलें मूल आणि दुसर्‍याची बायको चांगली दिसतात   अंधळें मुला उपयोगी नातरी आई बाप डोळे चांगले तरी   मूल सैल सोडला, मूर्ख झाला   आई भेरी, बाप पडघम आणि संबळ भाऊ   आई गेली म्हणजे बाप पाहुणा   शिंदळाची आई, गुराख्याचें आलें, आणि कुणब्याचें गेलें   मूल-मुले कुठारः   देवाला फूल, घराला मूल   उपयोगी पडत नाहीं आई, इतकी उपयोगी पडते शेजीबाई   आई माझी डोंबाळी आणि अवसे पुनवे ओंबाळी   कांखेंत मूल आणि गांवभर शोध   किडे (कीड) मुंगी खाई, तर तारूं सलामत जाई   रडत जाई तो मेल्याची खबर आणी   आई एली, बाप तेली आणि मुलगा शेख चिली   घरचे मूल तसेंच ठेवून उपाध्या म्‍हणे माझे आधीं लग्‍न करा   दुसर्‍याचें मूल चाटूं जाणें, लोटूं न जाणें   बकर्‍याच्या आई ! किती काळजी करशील बाई !   गुरूं काढतें भूक आणि मूल (पोर) काढतें दुःख   निरपण खाई तें मोठें होई, मळ्यांत जाई तें केळें खाई   आई जेवलो, म्हाळसा पावली   मुंगळा म्हणतो, आई मी भेली उचलतो, बाळा तुझी कंबरच सांगते   चोराची आई मडक्‍यांत तोंड घालून रडे   दिवसां चूल आणि रात्रीं मूल   अंगाई   अंगाई करणें   अंगावरचें मूल   अरे माझ्या मागल्या, पाप न जाई बोंबलल्या   असत्याचा बाप, नसत्याची आई   आई   आयता मूल   एक दिवस पाहुणा, दुसर्‍या दिवशी पै, तिसर्‍या दिवशीं राही त्याची अक्कल जाई   कुळवाडी भाई, वांकडा तिकडा जाई   कामाची घाई, हळू हळू जाई   किडे (कीड) मुंगी खाई, तर तारूं सलामत जाई   कीड मुंगी खाई, तर तारूं सलामत जाई   खोबर्‍याची आई   गायीचे बाळ-मूल   चतुर करणी चवाठ्या जाई, पैशाविना पेढे खाई   चूल आणि मूल   चार जणांची आई, बाजेवर जीव जाई   चोराची नाहीं, शिंदळाची आई   ज्‍याचें मरण ज्‍या ठायीं, तेथें जाई आपले पायीं   ज्‍या जमिनीच्या मालकीचा पत्ता नाही, ती सरकारच्या घरांत जाई   जाई   जाणे कैसे कूळ, तोच जाणा शाहणा मूल   थोरली आई   देई घेई ती आईबाई, न देई ती मसणांत जाई   दमडी ठेवतां संभाळून, रुपया जाई खर्चून   देवाला फूल, घराला मूल   दिवसां चूल आणि रात्रीं मूल   धनगरभाई,दोन-सव्वा प्रहर दिवस येई, तेव्हां खोडीचें वेड जाई   नगार्‍यापुढें टिमकीचें काय जाई   नाम असे उदारकर्ण, कवडी देतां जाई प्राण   नारळाची आई   निखरुन शिकरुन खाई, आणि आजोळा जाई   निरपण खाई तें मोठें होई, मळ्यांत जाई तें केळें खाई   पकडला रोही, त्याच राना जाई   पंच मूल   मुंगीचीया घरा कोण जाई मूळ।   मरण ज्याठायीं, चालून जाई आपल्या पायीं   मूल   मूल सैल सोडला, मूर्ख झाला   येरे माझ्या मागल्या, पाप न जाई बोंबल्या   रडत जाई तो मेल्याची खबर आणी   रांडेच्या पोरास दिवसा बाप नाहीं व रात्रीं आई नाहीं   लांव-लांव तरी सासू, डांकीण तरी आई   लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई   वरुन वरुन नटून जाई आणि काळीज बोका खाऊन जाई   शिमगा गेला-जाई आणि कवित्व राहिलें-राही   सगळें घेतां अर्धे जाई   सावत्र-सावत्र आई, विषय जाई   हातांत नारळाची आई देणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person