Dictionaries | References अ अंगी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंगी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun वह वस्तु जिसके बहुत से अवयव या अंग हों Ex. खिलाड़ी-दल अंगी है और खिलाड़ी उसके अंग हैं । ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अवयवीWordnet:benঅঙ্গী marअंगी oriଅଂଗୀ sanअवयवि See : नायक, शरीरी, नेता, अवयवी Rate this meaning Thank you! 👍 अंगी A dictionary, Marathi and English | Marathi English | | The long body garment or frock of children. 2 A long, loose garment. Having limbs, members, appendages or appurtenances. Rate this meaning Thank you! 👍 अंगी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun अनेक अवयव मिळून झालेला विशिष्ट पदार्थ Ex. संघ हा अंगी मानला तर खेळाडू हा अंग असतो. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benঅঙ্গী oriଅଂଗୀ sanअवयवि See : विविधांगी Rate this meaning Thank you! 👍 अंगी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. ( उचले ) अंगरखा . - ज्ञाको उ ४ . ( सं . अंग ) स्त्री. अंगडें ; सुरकी ; झग्याप्रमाणें वर खाणाची चोळी व खाली जोडून परकर असा कशिदा काढलेले लहान मुलांचें आंगडें . ( हल्लींचा फ्रॉक हा अंगीचा सुधारलेला नमुना आहे ) - शिशि ३ . ४१ . ' सावरीत फिरणें अंगी कुंची । ' - दावि १८ . २ अंगरखा ; कोट ; पोषाख . ' चंद्रतारां आंगि टोपरें । केलेसें शाड्रर्गधरे । ' - शिशु ५१० ' लोहसूयी हातीं न घेतां । अंगी सिवितां न ये कीं ॥ ' - भवि ३ . ८९ . - पु . अनेक अवयव मिळुन झालेला विशिष्ट पदार्थ . - वि . अनेक अंगाचा , अवयवांचा , भागांचा . ( सं . अंगिक = कुडतें , चोळी ; अंगिन् हिं . अंगिया = चोळी ) Related Words अंगी अवयवि અંગી অঙ্গী ଅଂଗୀ आपल्या अंगी बिर्हाड देणें उण्याचे अंगी आदितवार उण्याचे अंगी मंगळवार उण्याचे अंगी शनिवार ज्याचे अंगी नाही पाणी, त्याचा जीव मेल्यावाणी एका अंगी अंगी उणा अंगी बसणे कोरड्या अंगी तिडका दोहो अंगी उजवणें खाल्ले अन्न अंगी लागत नाहीं ज्याचे अंगी सामर्थ्य तो राजा कालज्व अंगी बाणे, तो शीतोष्णता नेणें काळज्वर अंगी बाणे, तो शीतोष्णता नेणे इतरांचा गर्व पहावा, आपले अंगी न धरावा कोरड्या अंगी तिडका, बोडक्या डोई लिखा जी प्रथा पडली ती अंगी जडली ज्याचे अंगची मस्ती, त्याचे अंगी जिरती गंगेत न्हालें, यमुनेत न्हाल, अंगी नाही पुण्य आलें अंगी असेल तें काम, पदरीं असेल तो दाम whole unit incarnate bodied embodied corporal corporate hero two sided आत्मसात करणे गुणाची खाण गुणाची रास गुणाच्या खाणी leptocytes अंग्या सळवंगी scandalise हातखंडा असणें गायी वळी तो गोवारी गुणापसून गुण उत्पन्न होतात आडांगपण आडांगाय आपण हंसें लोकाला शेंबूड आपल्या नाकाला आपण हंसें लोकाला शेंबूड माझ्या नाकाला खाण्यापिण्याचे दिवस खायाप्यायाचे दिवस कळा नाहीं कांति नाहीं, युक्ति बुद्धि कैसी त्याच्या ठायीं कस्तुरीचा वास लपत नाहीं घ्यावा दुसर्याचा सद्गुण, त्यागावा आपला दुर्गुण सवय असणे शिरावर खापर फोडणें अधिकाराचा अशक्त असतांना, काम न होय जाणा आंगी अन्न जाणें तप केल्यास बळ, वृक्ष लावल्यास फळ तुरा लावून फिरणें डोक्यावर खापर फोडणें रामठा मी हंसें लोकाला शेंबूड आपल्या नाकाला मी हंसें लोकाला शेंबूड माझ्या नाकाला धनवंत्री खसाला उणें जपतें खुणेला, अंधळें जपतें डोळ्याला कपुतपण अस्मान फाडून येणें जसा बाप, तसा लेंक आपल्या जातीवर जायचाच आरंभशूराः खलु दाक्षिणात्याः उंदीर मांजरा घराहून, येतो उपवाशी परतून उण्याला चुना झोंबतो कर नाहीं त्यास डर कशाला कर नाहीं, त्यास डर नाहीं ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं अंगांगीभाव अस्मानाची गांड फाडणें गळां बांधणें गळीं बांधणें गुरूशिष्य गोसावडे, खायला पाहिजेत पेढे जेथें उदासिन वृत्ति, तेथे देवाची वसती दुनयाभर जी अक्कल, ती नाहीं एकाजवळ तरवार मारत्याची, विद्या कर्त्याची डोईवर घेणें नसकोणा द्रव्यबळ चांगलें, अंगबळ पांगळें नागमणी पंडितमन्य पंडितमानी पंडितमान्य adopt कांतिया कातिया उभाउभी कर्णाची मातबरी आणि अर्जुनाची सावधगिरि घरचा चारा आणि रानचा वारा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP