मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अंगाईगीत|संग्रह १|

अंगाईगीत - नीज , नीज , नीज बाळा ! ...

मोजक्या आणि शेलक्या शब्दांचा वापर करून निर्माण झालेलें अंगाईगीत काव्य प्रामाणिकपणें मनांत आलेल्या आईच्या भावनेचा आविष्कार करते.


नीज, नीज, नीज बाळा !

निज चिमण्या, लडिवाळा, वेल्हाळा, घननीळा !

निजलें जग, निजलें नभ

रात्र पडे अंधारी,

किरकिरती रातकिडे

अंगाई करि बाळा

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP