मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अंगाईगीत|संग्रह १|

अंगाईगीत - पालक पाळयीना वर खेळना प्...

मोजक्या आणि शेलक्या शब्दांचा वापर करून निर्माण झालेलें अंगाईगीत काव्य प्रामाणिकपणें मनांत आलेल्या आईच्या भावनेचा आविष्कार करते.


पालक पाळयीना वर खेळना प्रकाराचा

माज्या ग बाळायाचा मामा मैतर जिनकराचा

पालक पाळयीना वर खेळणा सोलापुरी

माजा ग बाळराज आंत नेनंता मजा करी

पाळक पाळयीना मोतीं लावीतें दोरीला

माज्या ग तान्यायाला नीज म्हणीतें हरीला

N/A

References : N/A
Last Updated : December 25, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP