मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शब्द फुलोरा|भक्तिगीते| वरद हस्त भक्तिगीते वीट साथ जीवन माझा सवाल विठ्ठला वारी आनंद विश्व नाते माधुरी श्रांत तुझे अढळपण राहिल कां रे ? सांज मागणे शांतता सहेली (वेणू) वरद हस्त भावार्थ (ज्ञानेश्वरी ) भक्तिगीते - वरद हस्त गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा. Tags : g r ambekarshabda phuloraगो रं आंबेकरशब्द फुलोरा वरद - हस्त Translation - भाषांतर - ओवी -ज्ञानियांचा तो सागरु । नामदेवा, केला गुरु ।जाति - वर्ण कवाडाला । उघडोनि पार केला ॥१॥तोच अवघ्यांचा सहकार । यत्ने व्हावया उध्दार ।वास्तु - रचना ती साकार । सगुण रुपे ठाकेल ॥२॥पुण्यपत्तनाचे भूषण । रचना आदर्श हीच जाण ।हेतू व्हावा परिपूर्ण । याविण परते न मागण ॥३॥नाम गुरुंचे लाभले । ज्ञान - कुशल सामावले ।निर्मल - सहकारी हस्तांनी । नगरी पावेल नामरुपी ॥४॥वसा हाच अंतर्यामी । परिसीमा - प्रयत्न या कामी ।धेय गाठण्या परिणामी । वरद - हस्त आम्हा लाभो ॥५॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP