भक्तिगीते - शांतता
गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.
मौनाचे फल `असती प्रार्थनी' ।
नेइ प्रार्थना `श्रध्दा' स्थानीं ।
श्रध्देचे फलं प्रेम `मानसी' ।
फल प्रेमाचें `सेवा' मानसी, ।
सेवेचे फल तीच `शांतता' ॥
मनुजा तीच खरी तव गीता ॥
N/A
References : N/A
Last Updated : February 10, 2023
TOP