मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शब्द फुलोरा|भक्तिगीते| आनंद विश्व भक्तिगीते वीट साथ जीवन माझा सवाल विठ्ठला वारी आनंद विश्व नाते माधुरी श्रांत तुझे अढळपण राहिल कां रे ? सांज मागणे शांतता सहेली (वेणू) वरद हस्त भावार्थ (ज्ञानेश्वरी ) भक्तिगीते - आनंद विश्व गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा. Tags : g r ambekarshabda phuloraगो रं आंबेकरशब्द फुलोरा आनंद विश्व Translation - भाषांतर आनंद मनीं, आनंद जनीं, आनंद वसे, काननिं विजनी ।स्मित बहरु दे, सखये सदनीं, उत्फुल्ल हास्य भरु दे वदनीं ।ते कमलावरिं हास्य फुले, बालकगण, प्रमुदित सकल झुले ।अंतर्मन आनंदें भरले, आनंदाविण काहि न दिसले ।उदयाचलि हसली, किरणप्रभा, हो लज्जित प्रांगणि करति नभां ।कण, सुवर्णमय, गिरिशिखरिं तुरे, पक्षांचे सुस्वर गीत सुरें ।झुळझुळते निर्झर गीत झरे, मधुमासि गुंजनिं भान नुरे ।हा विश्व कलश मोदें भरला, जीवनांत सुख वितरायाला ।ही मोदमयीं दुनिया उमले, आनंदकंद छंदांत डुले । N/A References : N/A Last Updated : February 10, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP