भक्तिगीते - श्रांत

गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.


उफाळलेल्या महासागरीं ।
शिडावीण, होडीस वल्हवितां ।
विशाल अंतर तोडित जातां ।
नाव लागली अतां किनारीम ॥
दिवस नव्हाळीचें `ते' होते ।
आठवणी त्या, फक्त राहिल्या ।
`खदखदतो' मज पाहुनि सागर ।
`मी' नतमस्तक, अखेर `पामर' ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP