एकादशी महात्म्य - अनुक्रम
एकादशी व्रताचे नुसते श्रवण केल्यासही श्रोत्याला या जगात अनेक सुखोपभोग मिळतात व शेवटी त्याला विष्णुलोकात स्थान प्राप्त होते.
अनुक्रम
१) उत्पत्ती एकादशी - कार्तिक कृष्ण-पक्ष
२) मोक्षदा एकादशी - मार्गशीर्ष शुध्द-पक्ष
३) सफला एकादशी - मार्गशीर्ष वद्य-पक्ष
४) पुत्रदा एकादशी - पौष शुध्द-पक्ष
५) षट्तिला एकादशी - पौष वद्य-पक्ष
६) जया एकादशी - माघ शुध्द-पक्ष
७) विजया एकादशी - माघ वद्य-पक्ष
८) आमलकी एकादशी - फाल्गुन शुध्द पक्ष
९) पापमोचनी एकादशी - फाल्गुन वद्य-पक्ष
१०) कामदा एकादशी - चैत्र शुध्द-पक्ष
११) वरुथिनी एकादशी - चैत्र वद्य-पक्ष
१२) मोहिनी एकादशी - वैशाख शुध्द-पक्ष
१३) अपरा एकादशी - वैशाख वद्य-पक्ष
१४) निर्जला एकादशी - ज्येष्ठ शुध्द-पक्ष
१५) योगिनी एकादशी - ज्येष्ठ वद्य-पक्ष
१६) शयनी एकादशी - आषाढ शुध्द-पक्ष
विष्णुशयन-व्रत आणि चातुर्मासातील व्रते
१७) कामिका एकादशी - आषाढ वद्य-पक्ष
१८) पुत्रदा एकादशी - श्रावण शुध्द-पक्ष
१९) अजा एकादशी - श्रावण वद्य-पक्ष
२०) परिवर्तिनी एकादशी - भाद्रपद शुध्द-पक्ष
२१) इंदिरा एकादशी - भाद्रपद वद्य-पक्ष
२२) पाशांकुशा एकादशी - आश्विन शुध्दपक्ष
२३) रमा एकादशी - आश्विन वद्य-पक्ष
२४) प्रबोधिनी एकादशी - कार्तिक शुध-पक्ष
२५) पद्मिनी एकादशी - अधिकमास शुध्द-पक्ष
२६) परमा एकादशी - अधिकमास कृष्ण-पक्ष
२७) विष्णूदासनामा विरचित एकादशीमाहात्म्य
२८) देववरदायिनीची आरती
२९) शंकराची आरती
३०) विष्णूची आरती
३१) विठ्ठलाची आरती
३२) देवीची आरती
N/A
References : N/A
Last Updated : November 20, 2021
TOP