-
वि. लहान पण चांगल्या घाटाचें ; छानदार ; सुंदर ; नीटनेटकें ; सुटसुटीत ; बांधेसूद , आटोपशीर , शरीर , ओझें , गठ्ठा . [ फा . सबक ]
-
वि. आकर्षक , चांगला घाट , असलेले , छानदार , प्रमाणबद्ध , वेधक , सुंदर .
-
a Light and tight; pretty.
-
adjective लहान पण चांगल्या घाटाचे
Ex. मला सुबक आकाराचे पेले दाखवा.
Site Search
Input language: