मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|इतर आरती संग्रह| जयजयाची ज्ञानदेवा आदि देव... इतर आरती संग्रह आरती सप्रेम जय जय विठ्ठल ... वेदांचे जें गुह्य शास्त्र... ओंवाळू आरती सद्गुरु रामदा... ओम जय जगदिश हरे स्वामी जय... जय जय नवनाथांचा । जय ज्ञा... जयदेव जयदेव जय चिन्मय चंद... जयदेव जयदेव जय पंचायतना ॥... आतां स्वामी सुखें निद्रा ... गुण आणि गंभीर रणधीर । तया... क्षार उदक देउनी मधुरता आल... शेजारत्या सुखें निद्रा करी आतां स्व... जय जय लक्षुमिकांता शेषशाय... जयदेवजयदेव जय लक्ष्मीकांत... जयदेव जयदेव जय भरवराया । ... आरती रामदासा नित्यानंद वि... जयदेव जयदेव जय माय कृष्णे... जयजय वो यतिवर्या सच्चित् ... जयदेव जयदेव जय भगवद्गीते ... जयदेव जयदेव जय अद्वयमूर्त... आरती गुरुची जयजयाची ज्ञानदेवा आदि देव... जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्... श्रीज्ञानेश्वरांची आरती आरती तुकारामा । स्वामि सद... कारुण्यमृतसरिते, कोटिसुगु... भानुदासाच्या कुळीं महाविष... आरती रामदासा । भक्त विरक्... जय जय श्रीशनिदेवा ॥ श्री ... या अधिकमासी श्रीपुरुषोत्त... ओवाळू आरती । आता पुरुषोत्... मंगलमूर्ती मंगल वदन त्रिन... जयदेवी जयदेवी जय श्रीसत्य... करितों प्रेमें तुज नीरांज... जय देव जय देवी जय भगवद्ग... जय देव जय देव जय श्रीशशिन... उभा दक्षिण पंथे काळाचा का... अश्वपती पुसता झाला । नार... आरती संतमंडळी । हातीं घ... धन्य धन्य योगी सर्व जगांत... जय जय श्रीगुरुशरभंगा । आर... जयदेव , जयदेव , जय सिद्धे... जय जय श्रीशिवकाशीविश्वेश... जयदेवी, जयदेवी, जय देववंद... जय शिखरेश्वरि भगवंते । भ... जयजय आदिमाये , अनुसूये !... जयदेव, जयदेव, जय दक्षिणके... जयदेव जयदेव जय भार्गवरामा... आरती ज्ञानोबाची - जयजयाची ज्ञानदेवा आदि देव... निरंजनस्वामीकृत आरती Tags : aartidnyaneshwarniranjan swamiआरतीज्ञानेश्वरनिरंजन स्वामी आरती ज्ञानोबाची Translation - भाषांतर जयजयाची ज्ञानदेवा आदि देवाचिये देवा ।संपूर्ण ज्ञानियांचा तूचि एक पूर्ण ठेवा ॥धृ॥ब्रह्मादिक जगताचा कर्ता धरता संहरता ।नित्यमुक्त ज्ञानरूप मायादेवीचा भर्ता ।करोनि सर्व कांहीं स्वयें असे आकर्ता ।ऐसि या ईश्वराची नसे तुझे ठायीं वार्ता ॥१॥ईशजिव नानाभेदें जीच्या योगें भासला ।अष्टधा भेदयुक्त प्रकृतीच्या परि जाला ।जगत्पटीं ओतप्रोत अंतर्बाह्य संचला ।ऐसाहि आदिपुरुष तुझे ठायीं नाहीं जाला ॥२॥अधिष्ठानविवर्तत्वें वेद करिती वर्णन ।चिच्छक्तीच्या योगें खेळे आपले ठायीं आपण ।ऐसा जो कां परमात्मा तोही होतां स्वरूपीं लीन ।चिच्छक्ति हे मावळलि तेथें कैचें ज्ञानाज्ञान ॥३॥जरि कांहिं स्तुति करुं तरि येतें वाच्यपण ।श्रुति जेथें मौनावल्या इतराचा पाड कोण ।निरंजनरघुनाथ सांडी ओवाळोनी मन ।मीपण हरारपलें जालें परेलागीं मौन ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 23, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP