मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|इतर आरती संग्रह| जयदेवजयदेव जय लक्ष्मीकांत... इतर आरती संग्रह आरती सप्रेम जय जय विठ्ठल ... वेदांचे जें गुह्य शास्त्र... ओंवाळू आरती सद्गुरु रामदा... ओम जय जगदिश हरे स्वामी जय... जय जय नवनाथांचा । जय ज्ञा... जयदेव जयदेव जय चिन्मय चंद... जयदेव जयदेव जय पंचायतना ॥... आतां स्वामी सुखें निद्रा ... गुण आणि गंभीर रणधीर । तया... क्षार उदक देउनी मधुरता आल... शेजारत्या सुखें निद्रा करी आतां स्व... जय जय लक्षुमिकांता शेषशाय... जयदेवजयदेव जय लक्ष्मीकांत... जयदेव जयदेव जय भरवराया । ... आरती रामदासा नित्यानंद वि... जयदेव जयदेव जय माय कृष्णे... जयजय वो यतिवर्या सच्चित् ... जयदेव जयदेव जय भगवद्गीते ... जयदेव जयदेव जय अद्वयमूर्त... आरती गुरुची जयजयाची ज्ञानदेवा आदि देव... जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्... (१) होतां कृपा तुझी पशु ब... आरती तुकारामा । स्वामि सद... कारुण्यमृतसरिते, कोटिसुगु... भानुदासाच्या कुळीं महाविष... आरती रामदासा । भक्त विरक्... जय जय श्रीशनिदेवा ॥ श्री ... या अधिकमासी श्रीपुरुषोत्त... ओवाळू आरती । आता पुरुषोत्... मंगलमूर्ती मंगल वदन त्रिन... जयदेवी जयदेवी जय श्रीसत्य... करितों प्रेमें तुज नीरांज... जय देव जय देवी जय भगवद्ग... जय देव जय देव जय श्रीशशिन... उभा दक्षिण पंथे काळाचा का... अश्वपती पुसता झाला । नार... आरती संतमंडळी । हातीं घ... धन्य धन्य योगी सर्व जगांत... जय जय श्रीगुरुशरभंगा । आर... जयदेव , जयदेव , जय सिद्धे... जय जय श्रीशिवकाशीविश्वेश... जयदेवी, जयदेवी, जय देववंद... जय शिखरेश्वरि भगवंते । भ... जयजय आदिमाये , अनुसूये !... जयदेव, जयदेव, जय दक्षिणके... जयदेव जयदेव जय भार्गवरामा... आरती लक्ष्मीकांताची - जयदेवजयदेव जय लक्ष्मीकांत... निरंजनस्वामीकृत आरती Tags : aartiniranjan swamiआरतीनिरंजन स्वामी आरती लक्ष्मीकांताची Translation - भाषांतर जयदेवजयदेव जय लक्ष्मीकांता । क्षिरसागरिं अहिशयना स्वामी आनंता ॥धृ॥शंखचक्रगदापद्म भूषण ।पदकमळाचे ठायीं ध्वज आंकुश चिन्ह ॥कमळा तिष्ठत चरणीं सेवे लागून ।फणिवर धरी वरी छाया प्रेमेम डोलून ॥१॥नाभीकमळीं निर्मित चतुरानन जाला ।तुझिया स्व अरुपालागुनि पाह्यासी गेला ॥न कळे ह्मणवुनि मागें परतुनिया आला ॥तपसामर्थ्यें करिता झाला सृष्टीला ॥२॥अंबऋषीच्या साठीं घेऊनि अवतार ।सत्वरिं जयविजयाचा केला उद्धार ।निरंजन आरति घेउनि परिकर ।सद्भावें ओवाळू येती सुरवर ॥३॥ N/A References : N/A Last Updated : November 23, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP