मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|इतर आरती संग्रह| जयदेव जयदेव जय भगवद्गीते ... इतर आरती संग्रह आरती सप्रेम जय जय विठ्ठल ... वेदांचे जें गुह्य शास्त्र... ओंवाळू आरती सद्गुरु रामदा... ओम जय जगदिश हरे स्वामी जय... जय जय नवनाथांचा । जय ज्ञा... जयदेव जयदेव जय चिन्मय चंद... जयदेव जयदेव जय पंचायतना ॥... आतां स्वामी सुखें निद्रा ... गुण आणि गंभीर रणधीर । तया... क्षार उदक देउनी मधुरता आल... शेजारत्या सुखें निद्रा करी आतां स्व... जय जय लक्षुमिकांता शेषशाय... जयदेवजयदेव जय लक्ष्मीकांत... जयदेव जयदेव जय भरवराया । ... आरती रामदासा नित्यानंद वि... जयदेव जयदेव जय माय कृष्णे... जयजय वो यतिवर्या सच्चित् ... जयदेव जयदेव जय भगवद्गीते ... जयदेव जयदेव जय अद्वयमूर्त... आरती गुरुची जयजयाची ज्ञानदेवा आदि देव... जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्... श्रीज्ञानेश्वरांची आरती आरती तुकारामा । स्वामि सद... कारुण्यमृतसरिते, कोटिसुगु... भानुदासाच्या कुळीं महाविष... आरती रामदासा । भक्त विरक्... जय जय श्रीशनिदेवा ॥ श्री ... या अधिकमासी श्रीपुरुषोत्त... ओवाळू आरती । आता पुरुषोत्... मंगलमूर्ती मंगल वदन त्रिन... जयदेवी जयदेवी जय श्रीसत्य... करितों प्रेमें तुज नीरांज... जय देव जय देवी जय भगवद्ग... जय देव जय देव जय श्रीशशिन... उभा दक्षिण पंथे काळाचा का... अश्वपती पुसता झाला । नार... आरती संतमंडळी । हातीं घ... धन्य धन्य योगी सर्व जगांत... जय जय श्रीगुरुशरभंगा । आर... जयदेव , जयदेव , जय सिद्धे... जय जय श्रीशिवकाशीविश्वेश... जयदेवी, जयदेवी, जय देववंद... जय शिखरेश्वरि भगवंते । भ... जयजय आदिमाये , अनुसूये !... जयदेव, जयदेव, जय दक्षिणके... जयदेव जयदेव जय भार्गवरामा... आरती गीतेची - जयदेव जयदेव जय भगवद्गीते ... निरंजनस्वामीकृत आरती Tags : aartigitaniranjan swamiआरतीगीतानिरंजन स्वामी आरती गीतेची Translation - भाषांतर जयदेव जयदेव जय भगवद्गीते । तापत्रय संहारुनि वारी भवदुरीतें ॥धृ॥पार्थरथावरि बसले असतां भगवान ।त्याच्या मुखकमळांतुनि जालिसि निर्मांण ।तव श्रवणाच्या योगें पंडूनंदन ।मोहातीत होउनिया जाला पावन ॥१॥अष्टादश अध्यायीं तूझा विस्तार ।लेखनपठ्णश्रवणें उद्धरिसि नर ।हरिहर - ब्रह्मा स्तविति तुज वारंवार ।अगाध महिमा नकळे कवणासी पार ॥२॥श्रीकृष्णें काढुनिया वेदाचें सार ।प्रगट केली ब्रम्हविद्या परिकर ॥सर्वहि विश्वजनाचा केला उद्धार ।निरंजनपद देउनि हरिला संसार ॥३॥ N/A References : N/A Last Updated : November 23, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP