-
न. लहान कथा ; गोष्टींत गोष्ट ; लहान गोष्ट ; आख्यानांतर्गत उपकथा ; दृष्टांतकथा ; एखादी मोठी गोष्ट सांगतांना मध्येंच प्रसंगानें सांगावयाची लहान गोष्ट . [ सं . उप + आ + ख्या = सांगणें ]
-
n A little tale, an anecdote.
-
ना. अंतर्भूत कथा , आडकथा , उपकथा , गोष्टीतली गोष्ट , दृष्टांत कथा , समाविष्ट कथा ( मोठया कथेत ).
-
A little tale, story, apologue, anecdote, fable, parable.
Site Search
Input language: