ग्रहलाघव - नक्षत्र छायाधिकार

ज्योतिषशास्त्राविना हिंदू धर्मियांचे कार्य एक क्षणसुद्धा चालू शकत नाही .


स्वदेशीय नक्षत्रोदयास्त ध्रुव साधन .

दास्त्रादष्ट च मूर्च्छना गजगुणा नन्दाब्धयो दृग्रसाः षट्तर्का युगखेचरा रसदिशोऽद्र्य़ाशा नवार्काः क्रमात् ॥

भाग्यादष्टयुगेन्दवोऽक्षतिथयः खात्ययोंऽशा ध्रुवास्त्र्यष्टाब्जा गजागोभुवो रविदृशः सिद्धाश्र्विनः खत्रिदृक् ॥१॥

मूलात्स्युर्द्विजिनाः शराशुगदृशः क्वङ्गाश्र्विनोऽष्टेषुदृग्बाणर्क्षाणि रसाष्टदृङ्नखगुणास्तत्त्वाग्नयोऽश्र्वामराः ॥

खं दत्तायनदृक्क्रियाः स्युरिह च क्षेपोऽक्षभाघ्नोऽकत्दृत्स्वर्णं प्राक्परतोऽन्यथोत्तरशरे ते स्युः स्वदेशे ध्रुवाः ॥२॥

दिक्सूर्य्येष्विषुदिक्छिवाङ्गखनगाभ्रार्काश्र्च विश्र्वे भवास्त्वाष्ट्राद्दौ नगवह्नयः कुयमलाग्नीभाक्षबाणा द्विषट् ॥

कर्णात्रिंशदारित्रयः खजिनभाभ्रं त्वाष्ट्रहस्ताहिभे द्वीशात्षट्सुकभात्रयं शरलवा याम्या उदक्छेषभे ॥३॥

प्रजापतिब्रह्मत्दृदग्न्यस्त्याऽपांवत्सलुब्धध्रुवकांशकाः स्युः ॥

कुषट् षडक्षास्त्रिशरा नभोऽष्टौ त्र्यष्टेन्दवो भूफणिनः क्रमेण ॥४॥

तेषां क्रमाद्रोशिखिनः खरामा अष्टौ रसाश्र्वाः शिखिनः खवेदाः ॥

शरांशकाः स्युर्मुनिलुब्ध्ब्धयोस्तु याम्यास्तु सौम्याः परिशेषकाणाम् ॥५॥

अर्थ -

ज्या नक्षत्राचा ध्रुव आणावयाचा असेल त्याचा शर घेऊन त्यास पलभेनें गुणावें आणि १२ नीं भागावें म्हणजे अंशादि भागाकार येईल तो त्याच नक्षत्राचे राश्यादि ध्रुवांकांत वजा करावा व मिळवावा म्हणजे वजा बाकी उदयध्रुव आणि बेरीज अस्त ध्रुव होतो . परंतु जर नक्षत्राचा शर दक्षिण आहे तर वजाबाकी अस्त ध्रुव होतो . परंतु जर नक्षत्राचा शर दक्षिण आहे तर वजाबाकी अस्त ध्रुव आणि बेरीज उदय ध्रुव होतो . याप्रमाणेंच प्रजापति , ब्रह्मत्दृत् , अग्नि , अगस्त्य , अपांवत्स , आणि लुब्धक यांचे उदयास्त ध्रुव जाणावें .

उदाहरण .

अश्र्वि . चार शर ० अं .  ५अं . ४५प्र . अं . ( =५७ अंगुलें ३० प्रति अंगुलें ) ÷ १२ =४अं . ४७क . ३० विकला यांत ध्रुवांक ० रा . ८ अंश मिळविल्यानें ० रा . १२अं . ४७क . ३०विकला ही बेरीज शर उत्तर आहे म्हणून अश्र्विनीचा अस्तध्रुव झाला आणि ध्रुवांक ० राशि ८ अंश - ४ अंश ४७ कला ३० विकला = ० राशि ३ अंश १२क . ३० विकला ही वजाबाकी अश्र्विनीचा उदय ध्रुव झाला याप्रमाणें सर्वांचे उदयास्त ध्रुव पुढें लिहिले आहेत .

नक्षत्रोंके नाम

ध्रुव

शरभाग

अश्विनी

राशि

८अंश

१० उत्तर

भरणी

२१

१२ उत्तर

कृत्तिका

५ उत्तर

रोहिणी

१९

५ दक्षिण

मृगशिर

१०दक्षिण

आर्द्रा

११ दक्षिण

पुनर्वसु

६ उत्तर

पुष्य

१६

० उत्तर

आश्लेषा

१७

७ दक्षिण

मघा

० उत्तर

पूर्वा फाल्गुनी

२८

१२ उत्तर

उ . फाल्गुनी

१३ उत्तर

हस्त

२०

११ दक्षिण

चित्रा

२ दक्षिण

स्वाती

१८

३७ उत्तर

विशाखा

१ दक्षिण

अनुराधा

१४

२ दक्षिण

ज्येष्ठा

२०

३ दक्षिण

मूल

८ दक्षिण

पूर्वाषाढा

१५

५ दक्षिण

उत्तराषाढा

२१

५ दक्षिण

अभिजित ‍

१८

६२ उत्तर

श्रवण

३० उत्तर

घनिष्ठा

१६

३६ उत्तर

शततारका

१०

२०

० उत्तर

पूर्वाभाद्रपदा

१०

२५

२४ उत्तर

उ .भाद्रपदा

११

२७ उत्तर

रेवती

० उत्तर

नाम

ध्रुव

शरभाग

प्रजापति

१ .

३९ उत्तर .

ब्रह्महृदय

२६

३० उत्तर

अग्नि

२३ .

८ उत्तर

अगस्त्य

२०

७६ दक्षि .

अपांवत्स

३ उत्तर

लुब्धक

२१ .

४० दक्षि .

 

उदयध्रुव

अस्तध्रुव

०रा

३अं

१२क

३०वि

०रा

१२अं

४७क

३०वि

१५

१५

२६

४५

३६

१५

१०

२३

४५

२१

२३

४५

१६

३६

१५

४७

३०

२७

१२

३२

११

१६

१५

४३

४५

३०

५२

३०

१६

१६

२०

२१

१५

१३

३८

४५

२२

१५

४५

२८

४६

१५

११

१३

४५

२५

१६

१५

१४

४३

४५

५७

३०

३०

१६

१५

४३

४५

२८

४५

३१

१५

१४

५७

३०

१३

३०

२१

२६

१५

१८

३३

४५

५०

२८

१०

१७

२३

४५

१२

३६

१५

२३

२३

४५

१८

३६

१५

१८

१७

३०

१७

४२

३०

२०

३७

३०

२९

२२

३०

२९

१३

४५

१०

४६

१५

१०

३०

१०

२०

१०

१३

३०

११

३०

१०

१०

२४

४५

११

१९

५६

१५

उदयध्रुव

अस्तध्रुव

१ रा

१२अं

१८क .

४५वि .

२रा

१९अं .

४१क .

१५वि

११

४५

१०

५१

१५

१९

१०

२६

५०

२६

१३

३५

३३

४५

२६

१५

१०

१०

५०

याम्योत्रर वृत्रस्थ नक्षत्रापासूनगतरात्रिज्ञान .

खमध्यगर्क्षधु्रवतोऽस्फुटं चरं ततो दिनार्द्धान्निजभोदयैस्तनुः ॥

भवेत्तदा लग्नमथो तदङ्गभान्वितार्कमध्ये घटिका निशागताः ॥६॥

अर्थ -

याम्योत्तर वृत्तावरील नक्षत्राचा ध्रुवांक घेऊन त्यास शर संस्कार न करितां त्यापासून चर आणावें , त्या चरापासून दिनार्ध साधावें म्हणजे तो इष्टकाल होतो . नंतर नक्षत्र ध्रुवांकास रवि कल्पून त्यापासून स्वदेशीय उदयांनी इष्टकालाचें लग्न आणावें ; म्हणजे तें ख मध्यस्थ लग्न होतें . तें लग्न व सुमारें त्यावेळचा षड्शियुक्त सूर्य यांपासून त्रिप्रश्र्नाधिकारांत सांगितल्याप्रमाणें इष्ट काल साधावा म्हणजे त्या काला इतकी रात्र गेली असें समजावें .

उदाहरण .

या म्योनत्तर तृत्तस्थ अश्र्विनीचा ध्रुव ० रा . ८अं .+अयनांश १८ ..१०क .=० रा . २६अं . १०क . ०वि . यापासून आणलेलें चर ४९प +१५घ . ४९प . हें अश्र्विनी नक्षत्राचें दिनार्ध झालें . आतां , अश्र्विनी ध्रुव ० रा . ८अं . + अयनांश १८क . १० =० रा . २६अं . १०क . हा रवि मानून व दिनार्ध (१५ घ . ४९प .) इष्टकाल मानून आणलेला भोग्यकाल २८ पलें व सायन लग्न ४ रा . १अं . ५४क . ४६विक . या रीतीनें प्रत्येक नक्षत्राचें दिनार्धव ख मध्यस्थ निरयन लग्न आणलीं तर ती पुढील प्रमाणें येतात .

 

दिनाद्ध

लग्न

नाम

घ .

प .

रा .

अं .

क .

वि .

अश्विनी

१५

४९

१३

४४

४६

भरणी

१६

११

५३

३६

कृत्तिका

१६

३७

३४

२०

रोहिणी

१६

४७

१९

४८

१२

मृगशिर

१६

५५

२०

२६

आर्द्रा

१६

५८

११

१९

पुनर्वसु

१६

४७

४८

पुष्य

१६

३६

१४

१६

१८

आश्लेषा

१६

३६

१५

१८

४१

मघा

१६

२१

१८

पूर्वाफा .

१५

१९

५४

१३

उ .फा .

१५

२५

३ ‘

हस्त

१४

५३

चित्रा

१४

१९

१४

स्वाती

१३

१९

१२

विशाखा

१३

१८

१४

११

अनुराधा७१४२ दक्षिण

१३

३५

 

 

दिनाद्ध

लग्न

नाम

घ .

प .

रा .

अं .

क .

वि .

ज्येष्ठा

१३

१२

१०

१०

१७

३०

मूळ

१३

१०

२७

३४

४७

पूर्वाषाढा

१३

११

४३

१२

उ . षाढा

१३

११

२९

१६

२०

अभि .

१३

११

२०

५५

४१

श्रवण

१३

१५

१९

घनिष्ठा

१३

२४

२९

३७

शतता .

१३

१९

१४

पू .भाद्र .

१४

२९

३४

३६

उ .भाद्र .

१४

५१

१८

४०

३१

रेवती

१५

३४

१६

१७

प्रजापति

१६

५५

२६

४३

ब्रह्महृदय

१६

५१

२६

३१

११

अग्नि

१६

५०

२३

४४

३७

अगस्त्य

१६

५६

२९

४२

५०

अपा .त्स

१४

२९

१९

१४

लुब्धक

१६

५६

१९

४१

५६

पुनः अश्र्विनी नक्षत्र याम्योत्तर वृत्तीं असतां निरयन लग्न ३ रा . १३अं . ४४क . ४६वि . + अयनांश १८क . १० =४ रा . १अं . ५४क . ४६विक . आणि त्यादिवसचा स्पष्ट सूर्य ६ रा . २५अं . ५०क . ३०वि . + अयनांश १८क . १० +६रा = १रा . १४अं . ० क . ३० विक .; रविभोग्य काल १३४ पलें + लग्नभक्तकाल २२ पलें + (दोघांच्या मधील उदय ) मिथुनोदय ३०४ पलें + कर्कोदय ३४२ पलें = ८०२ पलें = १३ घटी २२ पलें हा रात्रिगत काल झाला .

उदय लग्न आणि अस्त लग्न .

उद्यद्भध्रुवकः स्वदेशजोऽस्तं वा प्राप्नुवतः सषडूग्रहः ।

स्यात्तत्कालविलग्नकं ततः प्राग्वत्स्युघ्रटिका निशागताः ॥७॥

अर्थ -

उदय पावणार्‍या नक्षत्राचा जो स्वदेशीय उदय ध्रुव तें त्याचें उदय लग्न असतें आणि अस्त पावणार्‍या नक्षत्राचा स्वदेशीय अस्तध्रुव घेऊन त्यांत ६ राशि मिळवाव्या म्हणजे तें त्या नक्षत्राचें अस्त लग्न होतें .

उदाहरण .

अश्र्विनीचा उदय ध्रुव ० रा . ३अं . १२क . ३० विकला , हेंच अश्र्विनीचें उदय लग्न झालें आणि अस्त ध्रुव ० रा . १२अं . ४७क . ३०विक . + ६रा . = १२अं . ४७क . ३० विकला हें अश्र्विनीचे अस्त लग्न झालें .

नक्षत्र छायादि साधन .

इति नैजदेशपलभावशतो ह्युदयं खमध्यमथवाऽस्तमयम् ॥

व्रजदश्र्विभादिषु सुखार्थमिह स्थिरलग्नकानि विदधीत सुधीः ॥८॥

निजदेशभवाद् ध्रुवाच्च बाणाच्छाया यंत्रलवादि खेटवत्स्यात् ॥

छायादेरपि चेह रात्रियातं नक्षत्रग्रहयोग उक्तवच्च ॥९॥

अर्थ -

गणित सौलभ्या करितां स्वदेशाच्या पलभे वरून अश्र्विन्यादिनक्षत्रांच्या उदय , मध्य व अस्त या कालांची स्थिर लग्नें आणून ठेवावी . नक्षत्र वेध करणें असल्यास नक्षत्राचा ध्रुव व शर यांपासून ग्रह छायाधिकारांत सांगितल्याप्रमाणें छायादि आणावें .

इष्टनक्षत्रीं अभीष्टग्रहागमन काल .

द्ध्युचरभधृवकांत्तरलिप्तिकाद्ध्युगतिभुक्तित्द्धृताहिगतागतैः ॥

फलदिनैर्द्ध्य्चरेधिकहीनकेयुतितिहेतरथाखलुवक्रिणि ॥१०॥

अर्थ -

ग्रह आणि नक्षत्राचा ध्रुव यांचे अंतर करून त्याच्या कला कराव्या आणि त्यांस ग्रहाच्या गतीनें भागून भागाकार दिनादि येईल ; नंतर नक्षत्र ध्रुवापेक्षां ग्रह अधिक असेल तर आलेले दिवस , तो ग्रह त्या नक्षत्रीं येऊन झाले आणि ग्रह ध्रुवकापेक्षां कमी आहे तर आलेल्या दिवसांनीं तो ग्रह त्या नक्षत्रीं येईल असें जाणावें . परंतु जर ग्रहवक्री असून ध्रुवापेक्षां अधिक असेल तर आलेल्या दिवसांनी ग्रह नक्षत्रीं येईल आणि कमी असेल तर आलेले दिवस ग्रहनक्षत्रीं येऊन झाले असें जाणावें .

ग्रह रोहिणीशकट भेदकाल .

गवि नगकुलवे खगोऽस्य चेद्यमादिगिषुः खशरांगुलाधिकः ॥

कभशकटमसौ भिनत्त्यसृक्छनिरुडुपो यदि चेज्जनक्षयः ॥११॥

अर्थ -

कोणता ही ग्रह वृषभ राशीचे १७ अंश परिमित असून जर त्याचा दक्षिण शर ५० अंगुलांपेक्षा अधिक आहे तर तो ग्रह रोहिणी शकटाचा भेद करील असें जाणावें . जेव्हां मंगळ , शनि आणि चंद्र यांतून कोणताही ग्रह रोहिणी शकटाचा भेद करतो तेव्हां लोकांस मोठी पीडा होते असें भविष्यवादी लोकांचा समज आहे .

चंद्र रोहिणी शकट भेदकाल .

स्वर्भानावदितिभतोऽष्टऋक्षसंस्थे शीतांशुः कभशकटं सदा भिनत्ति ॥

भौमार्क्योः शकटभिदा युगान्तरे स्यात्सेदानीं नहि भवतिदृशि स्वपाते ॥१२॥

अर्थ -

जेव्हा राहु पुनर्वस्क्त नक्षत्रापासून पुढील आठ नक्षत्रांपर्यंत असतो तेव्हां चंद्र नेहमीं रोहिणी शकटाचा भेद करितो . परंतु मंगळ आणि शनि यांचे पात (अस्तोदयाधिकार श्र्लोक १२ ) पुनर्वसक्त नक्षत्रा पासून पुढील आठ नक्षत्रांपर्यंत असतांही ते रोहिणी शकट भेद करीत नाहींत . याचे शकट भेद मागील युगांत झाले होते असें म्हणतात .

नक्षत्र छायाधिकार समाप्त .

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP