Dictionaries | References

संच

   { sañcḥ }
Script: Devanagari

संच

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

संच

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   apparatus, materials, necessaries; the requisities of a business or work as collected and disposed, or as viewed collectively or comprehensively.

संच

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  apparatus, materials; the requisites of a business or work.

संच

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखाद्या बाबतीत परस्परांशी संबंध असलेल्या गोष्टींचा समूह   Ex. पाठ्यपुस्तकांचा संच विकत घेतला.
 noun  संदर्भात समानार्थी शब्दांचा समूह   Ex. या संचात चार शब्द आहेत.
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasہَم مٔعنی لَفٕظن ہٕنٛز جماعت
kokसमानार्थी उतरां संच
 noun  एकत्रित असलेला तसेच एकसोबत कामी येणार्‍या एकाच प्रकारच्या वस्तूंचा समूह   Ex. मी शब्दकोशांचा एक संच घेतला आहे.
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)

संच

  पु. साधन ; सामुग्री ; जोड ; साहित्य ; उपकरण संग्रह . २ संग्रह ; साठा ; ढीग ; रास . ३ आकार ; बांधा ; ठेवण . मग शरीरसंचु पार्था । अशेषहि सर्वथा । - ज्ञा ६ . १९८ . ४ ( ल . ) मेळ ; संगति ; एकवाक्यता . बोलण्यांत कांही संच नाही . [ सं . संचय ] संचक - वि . संग्रही ; लोभी ; कृपण . ना तरी उदासीनें दैवे । संचकाचीं वैभवें । - ज्ञा ११ . ४१२ . २ संचित कर्ते ; सांठविणारे . ऐसे परमार्थु संचुक । जे नव्हेति आत्मवंचकु । - ऋ १६ .

संच

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
संचः [sañcḥ]   A collection of leaves for writing upon.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP