Dictionaries | References म मुका Script: Devanagari Meaning Related Words मुका A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 mukā a Dumb. 2 Mute or silent. 3 fig. Wanting a head, blind--a guineaworm, a boil, tumor, pustule: not having its kernel yet formed or its milk so abundant as to flop and sound within--a cocoanut: that do not readily germinate on being steeped--particular pulses &c.; or that remains hard or unpuffed by steeping--a grain: unexpanded--a bud, sprout, leaf: working without noise--sugarmills, waterwheels &c.mukā m A kiss. v घे g. of o. मुका Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A kiss.a Dumb; mute, silent. मुका मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. बोलता न येणारा , मूक , वाचा नसलेला . मुका मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective बोलता येत नसलेला Ex. मुका माणूस खुणेने आपले म्हणणे सांगत होता MODIFIES NOUN:व्यक्ती ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmবোবা bdबबा gujમૂગું hinगूँगा kanಮೂಕ malഊമയായ mniꯂꯣꯟꯊꯣꯛꯇꯕ nepलाटो oriମୂକ panਗੂੰਗਾ sanमूक tamஊமையான telమూగకరమైన urdگونگا , بے زبان noun बोलता येत नाही अशी व्यक्ती Ex. तिला मुक्याची सांकेतिक भाषा येते. ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmবোবা bdबबा benবোবা kanಮಾತನಾಡಲು ಬಾರದವರು kasکوٚل kokमोनें malഊമ nepलाटो oriମୂକ panਗੂੰਗਾ telమూగవాడు urdگونگا , گنگ adjective कळीचे फुलात रुपांतर न झालेला Ex. हे मुके फूल तोडू नको. MODIFIES NOUN:फूल ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:न उमललेलाWordnet:asmনুফুলা bdबारस्रायि benঅবিকশিত gujઅપુષ્પિત hinअपुष्पित kanನಸು ಅರಳಿದ kasاَڑٕ پھوٚل kokफुलूंक नाशिल्लें malവിരിയാത്ത mniꯁꯥꯠꯀꯥꯏꯗꯔ꯭ꯤꯕ nepअपुष्पित oriଅଫୁଟା panਅਵਿਕਸਤ sanअपुष्पित tamமலராத telవికసించలేని urdناشگفتہ See : चुंबन मुका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु चुंबन . ( क्रि० घेणें ). [ ध्व . मुख ]वि. बोलतां येत नसलेला ; न बोलणारा ; वाचा नसलेला .रागानें किंवा हिरवटपणानें बोलत नाहीं असा ; स्तब्ध .शांत बसलेला .तोंड नसलेलें ( गळूं , फोड ) डोकें किंवा तोंड नसलेला ( नारु ).न वाजणारा ; अगदीं कोंवळा ; आंत गर नसून पाणी भरलेला ( नारळ ).चाड ; न भिजलें जाणारें ; मोड न येणारें ( कडधान्य ).न उमललेली ; न फुललेली ( कळी ).आवाज न करता चालणारें ( रहाटगाडगें , चरक , यंत्र इ० ) [ सं . मूक ; का . मुत्तु , मुद्दु ] म्ह० मुक्याचे मनीं मंगळवार ( मंगळवारीं कोणताहि बेत करुं नये अशी समजूत आहे त्यावरुन ). ( वाप्र . )०मुलगा - प्रथम न्हाण येणें .होणें - प्रथम न्हाण येणें .०रहाणें ( बागलाणी ) गप्प बसणें . मुकावणें मुकें होणें ; स्तब्ध बसणें . मुकावल्या वेदश्रुती । - प ** मा १ . १८ . सामाशब्द -०गोवर पु. ज्यांत अंगावर पुटकुळ्या पुरळ येत नाहीं असा गोंवर .०दंद पु. मुका दावा पहा .०दावा पु गुप्त द्वेष ; डूक .०नारळ पु. कोंवळा असल्यामुळें न वाजणारा नारळ .०मार मारा - पु .वैरामुळें किंवा दुष्टपणानें जादूटोण्याच्या योगानें किंवा शापांनीं केलेला गुप्त नाश हानि .पुराव्याला कांहीं खुणा वगैरे राहाणार नाहींत असा दिलेला अंगावर मार .०मैंद म्हसोबा मुकी मण्यार - पुस्त्री . ( निंदार्थी ) हिरवट , तिरसट मनुष्य . मुकी अर्जी - स्त्री . एखाद्याची नालस्ती करण्यासाठीं बिनसहीचा किंवा खोट्या सहीनें केलेला अर्ज . मुकी कमान - स्त्री . चपटी कमान . मुकी वस्तु मुकें जनावर - स्त्रीन . गाय म्हैस इ० जनावरें . मुकी वस्तु निघातें मारी । - दा २ . १ . ६६ . मुकें गळूं - न . तोंड न पडलेलें गळूं .०गाळ न. एक मुलींचा खेळ .०दंद मुका दावा पहा .०फळ फूल पान - न . कोंवळें किंवा पक्व न झालेलें फळ ; न उमलेलें , कळीच्या स्थितींत असलेलें फूल , पान .०फुल न. एक मुलींचा खेळ .०भिजाणे पुअव . भिजलेले परंतु मोड न फुटलेले दाणे ( हरभरा , पावटा इ० चे ) मुकाणा पु . मुकणा पहा . मुका A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 मुका f. f.N. of a town, [VP.] मुका संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 noun एकं नगरम् । Ex. मुकायाः उल्लेखः विष्णुपुराणे अस्ति Related Words मुका मुका नातू होणें मुका मुलगा होणें अल्प कार्यीं मारी हाका, मोठे कार्यी राहे मुका कुत्रा मुका, पाणी गंभीर, यांचा विश्र्वास नश्र्वर deaf-mute मूक बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका मुका घेणे मुका दंद मुका दावा मुका राहाणें मुका होणें मुढोजी मुका मारुन मुका मिळत नसतो मुका खाल्लें, गू झालें મૂગું మూగకరమైన ಮೂಕ ഊമയായ ناشگفتہ اَڑٕ پھوٚل অবিকশিত নুফুলা ଅଫୁଟା ਅਵਿਕਸਤ અપુષ્પિત बारस्रायि फुलूंक नाशिल्लें மலராத వికసించలేని ನಸು ಅರಳಿದ വിരിയാത്ത अपुष्पित dumb deaf-and-dumb person ମୂକ लाटो बबा mute বোবা کوٚل गूँगा मोनो ஊமையான buss kiss ਗੂੰਗਾ osculation osculate dormant eye bud न उमललेला brain contusion साखरेचा silent beat contusion जन्म देखणें जन्म पाहाणें जन्म येणें मोमा उगामुगा हुकामुका व्हंकल मोनी व्होरेत मोनो मुकद्दम मोनजात चुंबन घरचो दिवो म्हणु उम्मा घेवचिवे नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं मोनई मोनवत हुका मोना अबोलका अबोलणा अबोल्या इकडे बोलणें नाहीं, तिकडे चालणें नाहीं ताकट गुंग मुकण मुकणा मोनवा चुंबणें dormant अबोल हुक्का गुंगणें उपजत कोकशास्त्र बेट चूत चुंबक उमा ओष्ठ मौन वडील कोक वाचक अंड अधर खुंट Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP