Dictionaries | References

चुंबक

   
Script: Devanagari

चुंबक

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  वह पदार्थ जो लोहे को अपनी ओर खींचता है   Ex. वह चुंबक से लोहे के छोटे-छोटे टुकड़ों को इकट्ठा कर रहा है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasمقناتیس , مٮ۪گنِٹ
marचुंबक
mniꯌꯣꯠꯆꯥꯕꯤ
urdمقناطیس , چمبک , چنبک , آہن ربا
 noun  वह जो चुंबन ले   Ex. बच्चा चुंबक से दूर जाने की कोशिश कर रहा था
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
ben.চুম্বন গ্রহণকারী
urdبوسہ زن , بوسہ لینے والا
   see : चुंबक पत्थर

चुंबक

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

चुंबक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A loadstone. 2 fig. A miser. 3 S A kisser: and fig. a lecher or rake.

चुंबक

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A magnet. A loadstone. fig. A miser. A kisser. A rake.

चुंबक

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  लोखंडाच्या वस्तूला आपल्याकडे आकर्षित करणारा दगड   Ex. टाचण्यांच्या डबीत लोहचुंबक बसवलेला असतो
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinचुंबक
kasمقناتیس , مٮ۪گنِٹ
mniꯌꯣꯠꯆꯥꯕꯤ
urdمقناطیس , چمبک , چنبک , آہن ربا
   see : चिकट, चिकट

चुंबक

  पु. लोहचुंबक . चुंबकसन्निधानमात्रें लोह भ्रमतसे विचित्रें । - विउ २ . ५७ . [ सं . ]
 वि.  १ ( ल . ) चुंबन , मुका घेणारा ; स्त्रीलंपट ; विषयी . २ कृपण ; कद्रू ; कंजुष ; कवडीचुंबक . द्वाड आपेसी वोंगळचाळक चुंबक लच्याळ । - दा २ . ३ . २८ . [ चुंबणें ]
०जन्यविद्यु   यंत्र - न . लोहचुंबक क्षेत्रांत तांब्याच्या तारांचीं वेटोळीं जोरानें फिरविल्यामुळें यांत्रिक शक्तीचें विद्युकच्छक्तींत रूपांतर करणारें यंत्र . यास इंग्रजींत डायनॅमो म्हणतात . चुंबकजन्म विद्युद्यंत्रामुळें १९ व्या शतकांत यांत्रिक सुधारणेंत फार उपयुक्त आणि महत्त्वाच्या अशा घडामोडी झाल्या आहेत . - ज्ञाको च १८३ .
०त्व  न. कांहीं जातींच्या दगडांचा लोखंडास आकर्षण करण्याचा गुण एखाद्या लोखंडाच्या तुकडयाभोंवतीं विद्युतप्रवाह सुरू केल्यास त्यांत चुंबकत्व उत्पन्न होतें . ( इं . ) मॅग्नेटिझम . चुंबकाकर्षण - न . लोहचुंबकाच्या अंगीं असलेली लोखंडास आपल्याकडे ओढण्याची शक्ति . [ सं . चुबक + आकर्षण ] चुंबकीय दृकशास्त्र - न . प्रकाशचुंबकत्व यांच्या परस्पर संबंधाचें शास्त्र . याचा प्रथम शोध फॅराडे यानें लाविला .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP