Dictionaries | References उ उपजत Script: Devanagari Meaning Related Words उपजत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 From birth; by nature. Ex. उपजतअंधळा, उपजतकवि, उपजतरोगी, उपजतशाह- णा, उपजतरडवा Blind, a poet &c., from birth. उ0 रिंगणें or रांगणें To crawl as soon as born. 2 Used of the demanding at once of a heavy price for an article; of prompt assertion of competency for some proposed difficulty &c. उपजत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad From birth; by nature. उपजत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. जन्मत :; जन्मापासून ; उ० उपजत आंधळा रोगी - मुका - शाहणा लंगडा वगैरे . मांजर ... याचें भय मुलांमध्यें जसें स्वाभाविक , उपजत असतें . - नीति २६४ .- वि . स्वाभाविक ; जातीची ; निसर्गत : प्राप्त ; उ० उपजत बुद्धि - खोड - स्वभाव .०रांगणें उपजल्यापासूनच रांगणें .एखाद्या वस्तूची एकदम भारी किंमत सांगणें .एखाद्या अडचणीला तोंड देण्याची आपली लायकी एकदम हमखास सांगणें .०खोड स्त्री. जन्मल्यापासून असलेला दुर्गुण खोड - व्यंग ( शारीरिक , मानसिक ).०गुण पु. स्वाभाविक , अंगचा , जातीचा धर्म ; जन्मापासूनचा गुण .०बागी वि. मूळचाच , जातीचाच घोड्यावर बसण्यांत पटाईत . [ उपजत + हिं . बाग = लगाम , बागी = स्वार ; सं . वाजी = घोडा ]०स्वभाव अंगस्वभाव - पु . जन्मत : असलेले गुणधर्म - स्वभाव ; स्वाभाविक प्रवृत्ति . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP