Dictionaries | References न नचा पाढा वाचणें Script: Devanagari See also: नचा घट करणें , नचा घट्ट करणें , नचा पाठ असणें , नचा पाढा घोकणें , नचा पाढा सांगणें Meaning Related Words नचा पाढा वाचणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नेहमीं प्रत्येक गोष्ट, काम नाकारणेंप्रत्येक कामास, गोष्टीला नकार देणेंकोणतीहि गोष्ट सांगितली असतां नाहीं म्हणणें. ह्याला नचा पाढा पाठ आहे=प्रत्येक गोष्टीला, कामाला त्याचा नकार आहे. कर न करत्याचा वसा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP