Dictionaries | References

नचा पाढा सांगणें

   
Script: Devanagari
See also:  नचा घट करणें , नचा घट्ट करणें , नचा पाठ असणें , नचा पाढा घोकणें , नचा पाढा वाचणें

नचा पाढा सांगणें     

नेहमीं प्रत्येक गोष्ट, काम नाकारणें
प्रत्येक कामास, गोष्टीला नकार देणें
कोणतीहि गोष्ट सांगितली असतां नाहीं म्हणणें. ह्याला नचा पाढा पाठ आहे=प्रत्येक गोष्टीला, कामाला त्याचा नकार आहे. कर न करत्याचा वसा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP