Dictionaries | References इ इल्ला Script: Devanagari Meaning Related Words इल्ला हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun मस्से के समान त्वचा के ऊपर निकली हुए फुंसी Ex. मेरा इल्ला बहुत खुजलाता है । ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujઇલ્લા kokमुरमा urdاِلّا इल्ला A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 इल्ला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( कर्ना . ) पु. समाप्ति ; अभाव ; नकार .इनसाफ .०बिल्ला , दाखविणें - नकार देणें ; नन्नाचा पाढा वाचणें ; आशाभंग करणें ; आढेवेढे घेणें ; कांकूं करणें . वळखून ठेवलें तुला फाकडे , किती करशी इल्लेबिल्ले . - पला १०९ . [ का . इल्ला = नाहीं ]अर्थ .करणें , दाखविणें - नकार देणें ; नन्नाचा पाढा वाचणें ; आशाभंग करणें ; आढेवेढे घेणें ; कांकूं करणें . वळखून ठेवलें तुला फाकडे , किती करशी इल्लेबिल्ले . - पला १०९ . [ का . इल्ला = नाहीं ] इल्ला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 इल्ला बिल्ला करणें-दाखविणें(का. इल्ला = नाही) नकार देणेंनाही म्हणणेंकांकूं करणें. ‘वळखुन ठेविले तुला फाकडे, किती करशी इल्लेबिल्ले।’-पला १०९. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP