Dictionaries | References

धाय

   { dhāya }
Script: Devanagari
See also:  धायमाय

धाय     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  दूसरे के बच्चे को अपना दूध पिलाने या उसकी देख-रेख करने वाली स्त्री   Ex. माँ की मृत्यु के बाद श्याम एक धाय की गोद में पला-बढ़ा ।
HYPONYMY:
दूध-पिलाई सुप्रतिष्ठा भवदा मधुकुंभा महाचूड़ा महाजवा विद्युज्जिह्वा कृत्तिका ध्रुवरत्ना सुदामा शकुनिका
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
धाय माँ दाई धाई आया धात्री अन्ना मातृका धात्रेयी पपु
Wordnet:
asmধাত্রী
bdखांग्रा बिमा
benধাই
gujધાત્રી
kanದಾದಿ
kokआया
malവളർത്തമ്മ
marदाई
mniꯌꯣꯛꯆꯕꯤ
panਦਾਈ
sanधात्री
tamசெவிலி
telఆయా
urdدائی , دایہ , آيا

धाय     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
dhāya f or धायमाय f A loud plaint or lamentation; a wild outcry. v मोकल, फोड. घे, घाल. धायधाय रडणें-ओरडणें To cry with loud lamentations.

धाय     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A loud lamentation; a wild outcry.
धायधाय रडणें-ओरडणें   To cry with loud lamentations.

धाय     

 स्त्री. दाई ; धात्री . [ धाई ]
 स्त्री. १ रडण्याची मोठी आरोळी , टाहो ; आकांत ; ओक्साबोक्शी रडारड ; हंबरडा . ( क्रि० मोकलणे ; फोडणे ; घेणे ; घालणे ). अनुर्धाचीया माया रषुमावंतीया । मोकलीली धाया । रात्रीमाजी काइ जालासी । सादु दे कां रे पुत्रराया । - उषा ७२७ . दुःशासन मोकली धाय । म्हणे गेले हातपाय । - मुआदि ४४ . ७ . बायकोसाठी मी धाय घेऊन बसलो आहे . - कोरकि ११८ . २ धापा . गंधर्व हस्तीचे कुर्‍हाडे । कर्णा अंगी भेदले गाढे । रथ टाकुनिया एकीकडे । धाय टाकीत राहिला ॥ - मुवन १२ . ९७ . ३ हृदय ; अंतःकरण . कवणाते मी मोकलूं धाय ? । - मुवन ७ . १२७ . ४ धीर ; धैर्य . मग धाय टाकुनी रडे माये ॥ - ब ५५३ . [ सं . हृदय =( द + ह = ध )= धाय - भाअ १८३३ . ]
 स्त्री. तृप्ति ; संतोष ; समाधान .
०धाय   , धायी धायी - ढळढळां , आक्रोश करुन रडणे . रडवील कोण रणरंगी । यवनांना धायी धायी । यापुढे ॥ - विक १० .
०पण  न. दाईपण ; पालनपोषण ; दाईचे काम . हे रजोगुण माणसाचे । समूळ आसुरियेचे । धायपण ययांचे । अविद्या केले ॥ - ज्ञा ३ . २४३ . [ धाय + पण ]
०बंधु  पु. धात्रीपुत्र . जरासंदाचा धायबंधु आगळा । तो उखरडा विभांडिला । - शिशु ५७५ .
रडणे   , धायी धायी - ढळढळां , आक्रोश करुन रडणे . रडवील कोण रणरंगी । यवनांना धायी धायी । यापुढे ॥ - विक १० .
०कंप  पु. संकल्पविकल्प ; धरसोड . - मनको [ धाय = हिय्या , धीर , निश्चय + कंप = कापणे , धरसोड करणे ]

धाय     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
धाय  mfn. mfn. having, possessing &c. (also -क, [Pāṇ. 7-3, 33] ; [Kāś.] )
धाय  m. m. layer, stratum, [Kauś.]

धाय     

धाय [dhāya] धायक [dhāyaka]   धायक a. Having, possessing, holding, sustaining, &c.

धाय     

Shabda-Sagara | Sanskrit  English
धाय  mfn.  (-यः-या-यं) Having, possessing, or who has or possesses.
E. धा to have, aff.
ROOTS:
धा

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP