Dictionaries | References त ताईत Script: Devanagari Meaning Related Words ताईत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : तावीज़ ताईत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A particular ornament, worn around the neck or arm, viewed generally as an amulet. 2 The coffinform portion of the raised mass over a Muhammadan sepulchre, lying, as an amulet, over the breast of the buried corpse. ताईत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m ताइती f An ornament worn around the neck or arm. ताईत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun धातूचा वा कापडाचा पोकळ असा दंडाला, मनगटाला बांधायचा एक दागिना Ex. ताईत बांधल्याने मुलांना दृष्ट लागत नाही. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benতাবিজ hinतावीज़ kanತಾಯಿತ kasتٲویٖزِ kokतावज oriତାବିଜ panਤਵੀਤ sanकवचः tamதாயத்து telతాయత్తు urdتعویذ ताईत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ सोन्याचा , चांदीचा अर्धचंद्राकार , नळकंड्यांच्या आकृतीचा मुलांच्या गळ्यांत , दंडाला , मनगटाला बांधावयाचा एक बारीक दागिना . ह्याने मुलास दृत होत नाही असा समज आहे . कधी कधी हा पोकळ असून यांत मंत्र लिहिलेला कागद , अंगारा असतो . ताइती , ताऊत ही याची लघुत्वरुपे आहेत . २ मुसलमानांच्या थडग्यावरील शवपेटीच्या आकाराचा फुगीर भाग . [ अर . तसवीझ ; तावीझ ; हिं . ताइत ] जिवाचा , गळ्यांतला ताईत - अतिशय प्रीतीचा माणूस ; कंठमणि . कालिदास , भवभूति , बाणभट्ट यांच्यासारखे प्रतिभावान कवि सरस्वतीदेवीच्या गळ्यांतील ताईत होत . - निचं गळ्यांतल्या ताइता तुला मी आंघुळ घालीते । - पला . पु. ( दगदी बांधकाम ). मोटेच्या थारोळ्याचा कण्याखालचा दगड . ताईत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गळ्यांतला ताईतजिवाचा ताईतअतिशय प्रेमाचा, आवडता माणूसकंठमणि. ‘कालिदास, भवभूति, बाणभट्ट यांच्यासारखे प्रतिभावान् कवि सरस्वती देवीच्या गळ्यांतले ताईत होत.’ -निचं. Related Words ताईत गळ्यांतला ताईत गळ्याचा ताईत amulet talisman गळ्यांत ताईत बांधणें गळ्यातला ताईत कवचः तावज तावीज़ تٲویٖزِ تعویذ తాయత్తు তাবিজ ତାବିଜ માદળિયું ತಾಯಿತ ਤਵੀਤ ഏലസ് தாயத்து ताइती ताऊज ताऊत तावजाळे टोपसण ताईताळे जर बांधणें ताइताळें नांदाळी हिमायल locket गळ्यांतला तन्मणी गळ्याचा तन्मणी उदविणें मंगळें नाकांतील बाल जडी उदवणें तावीज मणका नाकाचा बाल घुटका लाडका भूतबाधा घोंस मदार घोस मंगळ रक्षक कंठ जर अश्व नाक હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP