Dictionaries | References त तर्हा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तर्हा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. कार्यपद्धती , चाल , पद्धत , प्रकार , प्रथा , रीत , रीतभात ; ना. ढंग , ढब , वळण , शैली . Rate this meaning Thank you! 👍 तर्हा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | see : पद्धत, प्रकार, प्रकार Rate this meaning Thank you! 👍 तर्हा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ प्रकार ; भेद ; जात . लढाई खूब तर्हेने जाली . - रा १० . १९२ . २ रीत ; पद्धति ; मार्ग . आमची पल्ल्याची तर्हे आपण कहाडतील , ती कांही दिसोन आली नाही . - रा १२ . १३५ . ३ ( ल . ) परिणाम ; शेवट . पण त्या दोघांच्या दोन तर्हा झाल्या . - इंप ५८ . [ अर . तर्ह ] ( वाप्र . ) तरतर्हा - तर्हातर्हा करणे - १ मनस्वी चेष्टा , चाळे , ढंग करणे . २ ( कर्माची षष्टी ) ( एखाद्यास ) अनेक प्रकारांनी छळणे , त्रास देणे ; ( एखाद्याची ) कुचेष्टा करणे . तर्हेस - तर्ही भरणे , तर्हेस पेटणे - भलत्याच गोष्टीच्या नादी लागणे ; हट्टास पेटणे ; हट्टाची लहार येणे . तर्हेभरोंच नये । सुचावे नाना उपाये । - दा ११ . ५ . ११ . हे पोर एकदां तर्ही भरले म्हणजे कोण्हाचे ऐकत नाही . तर्हेस जाणे - विक्षिप्त , चमत्कारिक बनणे ; स्वैरपणाने , विलक्षण रीतीने , स्वतःच्या लहरीने वागणे . - तर्हेस - तर्हे देणे - ( एखाद्यास ) बेफामपणाने , उच्छृंखलपणाने , स्वैरपणाने , चमत्कारिक रीतीने वागण्यास प्रवृत्त करणे . सामाशब्द -०तर्ही वि. नाना तर्हेचा ; विविध ; निरनिराळ्या प्रकारांचा . वीस पंचवीस तोफानी तर्हातर्ही येणेप्रमाणे नबाबाने पाठवावे . - ख ८७५ . [ तर्हा द्वि . ] तर्हेचा , तरतर्हेचा , तर्हेदार वि . १ अपूर्व ; विलक्षण ; नव्या ; विशेष प्रकारचा ; नवलाईचा . हातांत जर्मनसिल्व्हरच्या झांकणाची तर्हेदार दौत घेतलेली आहे . - सुदे ३० . २ सुंदर ; सुरेख ; दिखाऊ ; देखणा . पान्दान चांगले तर्हेदार आहे . - रा ३ . ४८७ . तर्हेबाज , तर्हेखोर वि . १ तर्हेवाईक ; चमत्कारिक स्वभावाचा ( मनुष्य ). २ लहरी ; स्वच्छंदी ; छांदिष्ट . तर्हेबाज ती अधीच खिलाडू नवर्याच्या गोष्टी ऐकून । - पला ७८ . [ तर्हा + फा . बाज प्रत्यय ] तर्हेवाईक , तर्हेवार वि . १ विशिष्ट तर्हेचा . २ चमत्कारिक ; विलक्षण ; विचित्र ; विक्षिप्त ( व्यक्ति , वस्तु ). ३ अपूर्व ; अप्रतिम ; नवीन तर्हेचा . ४ ( ल . ) सुंदर ; दिखाऊ . तर्हेवार कापड . [ फा . ] Rate this meaning Thank you! 👍 तर्हा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | तर्हातर्हा करणें मनस्वी चेष्टा, चाळे, ढंग करणें. (कर्माची षष्ठी) (एखाद्यास) अनेक प्रकारांनी छळणें त्रास देणें (एखाद्याची) कुचेष्टा करणें. Related Words तर्हा तर्हा देणें काय म्हणते तर्हा, कोंबडी म्हणते बिलवर भरा, मांजर म्हणते हजामत करा ! sort kind method variety form अंत्वार एकतर्हेचा घरोघरीं त्योच परी, भितर गेल्या मातये चुली अपरजाति गुफ्तार तराय एलपाड्या परवडी करणें प्रकार करणें एकतर्हा धरर्ती वाळळेकडे जेवचें देवळा पवळेरि निदबुंचें सर्व घरीं त्याच परी, न सांगे तीच बरी बुनणें भांती पेहेराव आसलुब आधीं करते सून सून, मग करते फुणफुण उमेदगी विडंब तोचतोपण तौर मादरी परवडीचें काम धर्ती करजलपुतळी करणकुसूं शिंदेशाही जाबरी जळीपळीचीं भांडणें तेरड्याचे रंग तीन दिवस, सरड्याचे रंग दिवसांतून तीन लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला भाट्या धाटण नमोना नागपुरथर हिंगणानें हिंगपण केलें तरी चंदनानें चंदनपण केलें पाहिजे आठ पटेल, नऊ चौधरी आठ परदेशी नऊ चुली आठ पुरभय्ये आणि नऊ चुली आठ पुरभय्ये आणि नऊ चौके खाक्या एकदाणें ओळा वजे लग्न करुन पाहावें व घर बांधून पाहावें नौदिगर वैजात्य रिवाज भांत तासीर ठेवण ढब धरती खिस्सा कर न कर कर न करी कर न कर्या कर ना करी कोंकणांतून देशावर गेला तरी पळसाला पानें तीनच कुरीति शिंदेशाई शिरस्ता अपपाठ भेश भेष भेस मासला धाटणी पद्धत विध वजा दस्ती टूम ढंग धरसोड कणेरा खंजिरी चंदेली तरतरां तरम ठेवणी लावण्य शोभे गुणाच्या पोटीं आणि सुगंध पाहिजे फुलाच्या देंठी हालचाल ओवंडा अजब अतिक्रांत अनवा ठाकी लटक डौल विधी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP