Dictionaries | References

आसलुब

   
Script: Devanagari

आसलुब

  पु. तर्‍हा पद्धत व्यवस्था . ' त्याची चाल ; कशी ते समजत नाहीं , तेव्हा तकरारी कोण प्रकारच्या व कशा याचा आसलुब काय तर्‍हेचा हे दुरदेशीनें मनांत यावें ' - रा . ७ . ८२ . ( अर . अस्लूब किंवा उस्लूब = तर्‍हा , पद्धत , रीत )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP