Dictionaries | References

तडतडणे

   
Script: Devanagari

तडतडणे

तडतडणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  थांडी इत्यादीने कातडी उलल्याने ओढली जाणे   Ex. अंघोळीनंतर क्रीम न लावल्याने कातडी तडतडते.

तडतडणे

 अ.क्रि.  फुटणे ; तुटणे ; भंगणे ; तडकणे ; तडतड वाजणे ( फोडणी इ० ); फुरफुरणे . तडतडिल्या नक्षत्रमाळा । - दावि २७८ . तेणे आकाश तडतडी । - वेसीस्व ४ . २९ . २ ( थंडी इ० मुळे शरीराचे अवयव , चामडी , ओंठ ) खरखरीत होणे ; फुटणे ; भेगलणे ; ( फोड इ० मुळे ) कातडी ताणली जाऊन दुखणे . ३ ( केंस ताणले गेले असतां , जोराने विंचरले असतां ) तड तड असा आवाज करुन मूळांत दुखणे . [ ध्व ; तडतड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP