Dictionaries | References त तडतड Script: Devanagari See also: तडडबा , तडतडा , तडतडां , तडतड्या Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तडतड A dictionary, Marathi and English | Marathi English | | . To yearn; to be moved or affected; to feel pity or tenderness. For other applications of तडतड see ex. under विधि अंड & नक्षत्रांचा घड. Rate this meaning Thank you! 👍 तडतड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad Imit. of the spitting and spattering of things frying or parching; snappishly. Rate this meaning Thank you! 👍 तडतड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adverb तडतड असा आवाज करीत Ex. ती तडतड आत निघून गेली. MODIFIES VERB:पिटणे ONTOLOGY:रीतिसूचक (Manner) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:खडाखड फटफटWordnet:asmধম ধম bdथावा थावै benচড়চড় gujતડાતડ hinतड़ातड़ kasدَبو دَب kokफडाफड malഅടിക്കാന് mniꯁꯦꯠ꯭ꯂꯥꯎꯅ nepसटासट oriପଟପଟ୍ panਤੜਾਤੜ tamதடதடவென்று telధన ధన urdتڑاتڑ , تابڑتوڑ see : तडातडा Rate this meaning Thank you! 👍 तडतड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. १ ( एखादा जिन्नस तळतांना , फोडणी देतांना , भाजतांना होणार्या ) तडतड , अशा आवाजाने ; सपाट्याने छडी मारली असतां , एकदम बंदूक उडविली असतां , एखादा पदार्थ खडखडत असतां होणार्या तड तड अशा आवाजाने . २ ( जोराने , आवेशाने , घिसाडघाईने एखादा जिन्नस ) फाडतांना , फोडतांना , तोडतांना , चावला जात असताना , लचके तोडले जात असतांना , कुरतडतांनां होणार्या आवाजाप्रमाणे आवाज होऊन . ( क्रि० तोडणे ; बोचकरणे ; लुंचणे ; चावणे ; खाणे ; डसणे ; खाजवणे ; फाडणे ; फाटणे ). क्रव्यादाही तडतड तोडुनियां भक्षिलाचि मत्स्यप हा । - मोस्त्री ४ . ६२ . ३ चिरडीने ; तुसडेपणाने ; वसकन ( बोलणे इ० ); फडाफड बोलून ; कडकडून ; तोंड सोडून ( रागे भरणे ; खरडपट्टी काढणे ). ४ चलाखीने ; झटदिशी ; चपळाईने ; उत्साहाने ( करणे , बोलणे , हालचाल करणे ). [ ध्व . तड द्वि . ] ( पोटांत ) तडतड , तडतडां तोडणे - ( एखाद्याविषयी ) कळवळा येणे ; कीव येणे ; मन द्रवणे ; आंतडे तुटणे . वि. १ चिडखोर ; तुसडा ; रागीट ; तिरसट स्वभावाचा . २ हुज्जतखोर ; तकारारी ; चिकित्साखोर . ३ तडतड वाजणारी , ठिणग्या उडणारी ( दारु , काडी इ० ). [ तडतड ] स्त्री. १ फुटण्याची , तडकण्याची क्रिया , आवाज ; ( तळल्या जाणार्या पदार्थाची ) फुरफुर ; तडतडाट ; तिडतिड . २ ( रागावून ) खेंकसणे ; धुसफुस ; ( लहान मुले इ० कांचा ) छांदिष्टपणा ; कुतरओढ ; गांजणूक . ३ ( त्वचा , चामडी इ० कांचे ) तडतडणे ; फुटणे ; दुखणे . ४ जिवाला त्रास . [ ध्व . तड द्वि . ] Related Words तडतड थावा-थावै फडाफड دَبو دَب தடதடவென்று ధన ధన ধম-ধম ਤੜਾਤੜ ପଟପଟ୍ તડાતડ അടിക്കാന് तड़ातड़ सटासट চড়চড় spatter loss तडतड्या तडाडां तडतडी तडातड तडातडां कोलंबी तडतडप तडतडा स्फोटनम् तुडतुडणे तडतडणे खडाखड तडतडाट खडाखडां चराच्चरां चरारां तडतडां चराच्चर तडाडणे चराचरां फटफट चणका चराचर नक्षत्र હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP